Browsing Tag

Talegaon Dabhade crime

Mobile Theft : डिलिव्हरी बॉयनेच केली कंपनीत चोरी

एमपीसी न्यूज - कंपनीसाठी डिलिव्हरी बॉय (Mobile Theft) म्हणून नोकरी करणाऱ्या एका कामगाराने कंपनीतून एक लाख 52 हजार रुपयांचे मोबाईल चोरून नेले. ही घटना दोन ऑगस्ट ते 26 ऑगस्ट या कालावधीत तळेगाव दाभाडे स्टेशन येथील इन्स्टाकार्ट सर्विसेस…

Talegaon Dabhade : खोटे लग्न करत तरुणीची फसवणूक

एमपीसी न्यूज – खोटे लग्न करून तरुणीशी शारीरिक संबध प्रस्थापीत करत तिची फसवणूक करणाऱ्या विरोधात तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रेयस श्रीराम पेंडसे (वय 29 रा. कडोलकर कॉलनी, तळेगाव) असे आरोपीचे…

Talgaon Fraud : चांगल्या परताव्याचे आमिष देऊन 1 कोटींची फसवणूक; आरोपी परदेशी फरार

एमपीसी न्यूज : कंपनीत पैसे गुंतवणूक करण्यासाठी चांगल्या परताव्याचे अमिष (Talegaon Fraud) दाखवून दोघांची 1.02 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना तळेगाव दाभाडे येथे घडली. याबाबत जितेंद्र शिंदे (वय 52 वर्षे, रा. तळेगाव दाभाडे) यांनी…

Talegaon : तळेगावात अर्धा किलो गांजा जप्त; तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने तळेगाव दाभाडे येथे कारवाई करत एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी सुमारे अर्धा किलो गांजा जप्त केला. ही कारवाई सोमवारी (दि. 22) दुपारी तीन वाजताच्या सुमारास…

Talegaon Dabhade : ‘एमपीसी न्यूज’चा जुना लोगो आणि नावाचा वापर करून फेक न्यूज व्हायरल…

एमपीसी न्यूज - एमपीसी न्यूजच्या जुन्या लोगोचा तसेच नावाचा गैरवापर करून अज्ञातांनी कोरोना बाबत चुकीच्या बातमीचा फोटो सोशल माध्यमांवर प्रसारित केल्याबाबत तळेगाव पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी (दि. 20) दुपारी हा…

Talegaon Dabhade: तडीपार असतानाही शिवजंयतीला आलेले सख्खे भाऊ गजाआड

एमपीसी न्यूज - तडीपार असूनही उजळ माथ्याने फिरत शिवजंयतीला आलेल्या दोन सख्या भावांना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी मावळातील शिरगाव येथून अटक केली आहे. तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुरुवारी…