Browsing Tag

Talegaon Dabhade crime

Talegaon : दोन चिमुरडयांचे अपहरण करताना महिलेला अटक

एमपीसी न्यूज : एका 5 वर्षीय मुलाचे व 3 वर्षीय मुलीचे अपहरण (Talegaon) करत असताना आरोपी महिलेस तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत 23 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. या प्रकरणी एका महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे. तिच्या विरोधात…

Talegaon Crime : इंस्टाग्राम स्टेटसवरून घरात घुसून मारहाण करत दिली धमकी

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे (Talegaon Crime) येथे इनस्टाग्रामवर स्टेटस ठेवले म्हणून तरुणाच्या घरात घुसून त्याला जीवे मारण्याची धमकी देत मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी (दि. 3) सायंकाळी टेल्को कॉलनी, तळेगाव दाभाडे येथे घडली.विकास…

Talegaon Dabhade : अल्पवयीन मुलाला दहा ते बारा जणांकडून मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी; आरोपी कैदेत

एमपीसी न्यूज : एका अल्पवयीन (Talegaon Dabhade) मुलाला 12 ते 13 जणांनी शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना तळेगाव दाभाडे शहरात घडली. याबाबत पिडीत मुलाच्या 38 वर्षीय आईने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात…

Talegaon Dabhade : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विदेशी मद्यासह 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज : राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव विभाग (Talegaon Dabhade) पथकाने केलेल्या कारवाईत तळेगाव दाभाडे शहराच्या हद्दीत 87 लाख 89 हजार 520 रूपये किंमतीच्या गोवा राज्य निर्मित विदेशी मद्यासह एकूण 1 कोटी 5 लक्ष 7 हजार 520 रुपये किंमतीचा…

Talegaon-Dabhade crime : सार्वजनिक सभ्यतेचा भंग केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - सार्वजनिक सभ्यतेचा भंग केल्याप्रकरणी (Talegaon-Dabhade crime) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 14) सायंकाळी तळेगाव दाभाडे येथे करण्यात आली.सचिन संजीवन…

Talegaon-Dabhade : घरासमोर लघुशंका करण्यास रोखले म्हणून शिवीगाळ करत विनयभंग

एमपीसी न्यूज : घरासमोर लघुशंका करण्यास रोखले म्हणून पाच ते सहा जणांनी महिलेला शिवीगाळ करत तिच्या मुलाला मारहाण केली आहे. (Talegaon-Dabhade) हा प्रकार तळेगाव दाभाडे येथे सोमवारी (दि.3) सकाळी नऊच्या सुमारास घडला.याप्रकरणी पीडित महिलेने…

Chain snaching : सोमाटणे येथे महिलेचे गंठण पळवले

एमपीसी न्यूज : दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील गंठण चोरून नेले.(Chain snaching) ही घटना रविवारी (दि. 25 ) सायंकाळी चौराईनगर रोडवर, सोमाटणे येथे घडली. याप्रकरणी महिलेने अनोळखी चोरट्याच्या विरोधात तळेगाव-दाभाडे पोलीस ठाण्यात…

Talegaon-Dabhade fraud : नफ्याचे आमिष दाखवत महिलेची 72 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज : गुंतवणुकीत मिळणाऱ्या नफ्याचे आमिष दाखवून महिलेची 72 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. (Talegaon-Dabhade fraud) हा प्रकार 1 डिसेंबर 2021 ते 14 सप्टेंबर 2022 या कालावधीत तळेगाव दाभाडे येथे घडली.राजू शाळीकराम ढोरे (वय 42,…

Talegaon-Dabhade : बनावट बँक खाते उघडून बजाज फायनान्स कंपनीची फसवणूक, चार जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : बनावट बँक खाते उघडून बजाज फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यात आली आहे. चार जणांनी मिळून बजाज फायनान्स कंपनीची सुमारे 21.50 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. (Talegaon-Dabhade) या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात…

Crime News : विवाहितेला गळा दाबून मारून टाकण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – विवाहितेला मारहाण करत तिचा गळा दाबून मारून टाकण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पती व सासू-सासऱ्यावर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 31 ऑगस्ट रोजी इंद्रायणी कॉलनी येथे घडली.याप्रकरणी पिडीत…