Browsing Tag

talegaon dabhade news in marathi

Talegaon Dabhade : प्राथमिक शिक्षणानंतरची गळती रोखण्यासाठी चळवळ उभारण्याची गरज – कृष्णराव…

एमपीसी न्यूज - समाजातील अज्ञान व दारिद्रय संपविण्यासाठी शिक्षण मिळणे अत्यंत आवश्यक आहे. आजही प्राथमिक शिक्षणानंतर निम्म्याहून अधिक विद्यार्थी शाळा सोडत आहेत. ही गळती रोखण्यासाठी चळवळ उभारण्याची गरज आहे, अशी अपेक्षा मावळभूषण माजी आमदार…

Talegaon Dabhade News : महिलांच्या वेदना पुरुष समजून घेत नाहीत, हे निंदनीय – ह.भ.प. पंकज…

एमपीसी न्यूज - आयुष्यात त्यागाशिवाय काहीही शक्य नाही. प्रत्येक पुरुषाच्या यशामागे महिलांनी कुटुंबासाठी केलेला त्याग असतो. पण महिलांच्या वेदना पुरुष समजून घेत नाहीत, ही निंदनीय बाब आहे. त्यामुळे महिलांचा सन्मान करायला शिकले पाहिजे, अशा…

Talegaon Dabhade News : स्लॅबसाठी मागवलेली 150  सिमेंटची पोती स्टोअर किपरने केली गायब  

एमपीसी न्यूज - कन्स्ट्रकशन साईटवरील स्टोअर किपरने सिमेंट पोत्यांचा अपहार केला, स्लॅबसाठी मागवलेल्या 500 पैकी 150 पोत्यांचा अपहार त्याने केला. निलया कन्स्ट्रकशन साईट, जुना पुणे मुंबई हायवे, तळेगाव दाभाडे येथे 13 डिसेंबर 2021 च्या पूर्वी ही…

Talegaon Dabhade News : आदर्श महिलांचा रविवारी होणार सन्मान

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे शहर परिसरातील आदर्श महिलांचा विविध पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे. जागतिक महिला दिनानिमित्त श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी यांच्या…

Talegaon Dabhade News : तळेगाव येथे तीन दिवसीय स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला

एमपीसी न्यूज - श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी या तीन संस्थांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील तीन दिवसीय स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे.…

Talegaon Dabhade News : आयुष्यात छोट्या गोष्टींचा आनंद घेतला तर जीवन सुंदर – प्रा. गणेश शिंदे

एमपीसी न्यूज - "जीवन सुंदर व्हावे यासाठी निश्चित असा कोणताही फॉर्म्युला नाही; परंतु आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेतला तर जीवन सुंदर होते!" असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांनी केले.तळेगाव स्टेशन येथील…

Talegaon Dabhade News : भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास संघटनेच्या शहराध्यक्षपदी राजेश बारणे

एमपीसी न्यूज - अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास या संघटनेची तळेगाव दाभाडे शहर कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. तळेगाव दाभाडे शहर अध्यक्षपदी पत्रकार राजेश खंडेराव बारणे यांची एकमताने निवड करण्यात आली. शुक्रवारी (दि.…

Talegaon Dabhade News : माजी नगरसेवक निखिल भगत यांच्यातर्फे 250 महिलांना शेगाव, शनी शिंगणापूर येथे…

एमपीसी न्यूज - गजानन महाराज यांचा प्रकट दिन आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माजी नगरसेवक निखिल भगत यांच्यातर्फे यशवंतनगर, तपोधाम आणि परिसरातील तब्बल 250 महिलांना शेगाव येथील गजानन महाराज आणि शनी शिंगणापूर दर्शन घडवले. देवदर्शन घडवून…

Talegaon Dabhade News : अभियांत्रिकी क्षेत्रात संशोधन कार्याची आवश्यकता – डॉ. हरी शंकर

एमपीसी न्यूज - 'अभियांत्रिकी क्षेत्रात संशोधन कार्याची मोठी आवश्यकता आहे. अभियांत्रिकी मधील तंत्रज्ञान आणि त्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे असते, त्यासाठी विद्यार्थी, प्राध्यापक, तांत्रिकी क्षेत्रातील तज्ञ  यांनी कृतिशील राहणे आवश्यक असल्याचे…

Talegaon Dabhade News : महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेच्या कार्यकारी विश्वस्तपदी प्राचार्य डॉ.…

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा,पुणे या संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त पदावर इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. मलघे यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान आणि साहित्य…