Browsing Tag

talegaon news in marathi

Talegaon News : पगाराचे पैसे मागितल्याने कामगाराला लोखंडी पाईपने मारहाण

एमपीसी न्यूज - पगाराचे पैसे मागितल्याने मालकाने एका कामगाराला लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. यात कामगाराच्या हाताला गंभीर दुखापत झाली. ही घटना सोमवारी (दि. 27) रात्री मावळ तालुक्यातील उर्से येथे एका कंपनीत घडली. बालाजी राजू पिल्ले (वय…

Talegaon News: तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचा 50 हजार लसीकरणाचा टप्पा पार

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यास जोडून असलेल्या उपकेंद्रांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाने 50 हजाराचा टप्पा 17 सप्टेंबर रोजी पार केला. या केंद्र व उपकेंद्रामधून कोविशील्ड व कोव्हॅक्सिन ही लस देण्यात येत आहे, अशी…

Talegaon News : निवडणूक जवळ आल्याने सत्तारूढ भाजपला बदनाम करण्याचा विरोधकांचा प्रयत्न – गणेश…

एमपीसी न्यूज  – तळेगाव दाभाडे नगर परिषदेतील सार्वत्रिक निवडणूक जवळ आल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व आमदार सुनील शेळके हे खोटेनाटे आरोप करून सत्तारुढ भारतीय जनता पक्षाला बदनाम करत असल्याचा पलटवर भाजपचे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे यांनी…

Talegaon News : सुखदा टिळे या विद्यार्थिनीने माती आणि रंग वापरून साकारली गणेशमूर्ती

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील सुखदा श्रीपाद टिळे या विद्यार्थिनीने माती आणि रंग वापरून हाताने सुबक गणेशमूर्ती साकारली आहे. या गणेशमूर्तीची स्थापना घरात करण्यात आली आहे.  इयत्ता आठवीत शिकणारी सुखदा ही माऊंट सेंट शाळेची विद्यार्थिनी…

Talegaon News : सोबत राहणाऱ्या मित्राचा गळा चिरून निर्घृणपणे खून

एमपीसी न्यूज - सोबत राहणाऱ्या एकाने दुसऱ्या मित्राचा गळा चिरून निर्घृणपणे खून केला. ही घटना गुरुवारी (दि. 2) रात्री तळेगाव एमआयडीसी परिसरातील वराळे फाटा येथे घडली. अशोककुमार (वय 35, रा. वराळे फाटा, ता. मावळ. मूळ रा. कर्नाटक) असे खून…

Talegaon News : एक किलो चांदी आणि सोन्याचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज - घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी एक किलो चांदी आणि सात ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 31) सकाळी कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आली. शेखर शंकर गोडखिंडी (वय 67, रा. कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे)…

Talegaon News : रक्षाबंधन विशेष! वृषाली आणि संकेत खळदे या बहीण-भावाच्या नात्याची अतूट कहाणी

एमपीसी न्यूज - बहीण-भावाचं नातं हे जगातील एक सुंदर आणि तितकच भावनिक नातं आहे. प्रत्येक घरात बहीण-भावाच्या प्रेमाच्या वेगवेगळ्या गोष्टी असतात. जिव्हाळा, राग, ओरडा-ओरड, कधी कधी फायटिंग,  रुसवे- फुगवे आणि कधीच न सुकणारा प्रेमाचा ओलावा, असं हे…

Talegaon News : सोमाटणे येथे घरफोडी करून एक लाखाचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - घराचे कुलूप तोडून घरातून एक लाख पाच हजार रुपये किमतीचे दागिने, रोख रक्कम असा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 10) मध्यरात्री पावणे एक वाजता सिल्व्हाना सोसायटी येथे उघडकीस आली. वैशाली सूर्यकांत जोगदंड…

Talegaon News : पूर्णवेळ मुख्याधिकारी द्या, नाही तर शासनानेच नगरपरिषदेला टाळे ठोकावे – सुशील…

एमपीसी न्यूज  – तळेगाव दाभाडे नगर परिषदेला गेली अनेक वर्षे कायमस्वरूपी मुख्याधिकारी व महत्वाच्या विभागाचे अधिकारीच नसल्याने प्रशासनाच्या कामकाजाचा बोजवारा उडाला आहे. तरी शासनाने त्वरित पूर्णवेळ मुख्याधिकारी नियुक्त करावा. अन्यथा शासनानेच…

Talegaon News : डिलिव्हरीसाठी कंटेनरमध्ये भरलेल्या दोन लाखांच्या बिस्किटांचा अपहार

एमपीसी न्यूज - डिलिव्हरीसाठी कंटेनरमध्ये भरलेल्या दोन लाखांच्या बिस्किटांचा कंटेनर चालकाने अपहार केला. हा प्रकार पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाक्याजवळ तीन ते सहा जुलै या कालावधीत घडला. रामू दीनदयाल असे गुन्हा दाखल झालेल्या…