Browsing Tag

Talegaon news update

Talegaon News : आर्थिक फसवणुकीबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी

एमपीसी न्यूज - बांधकाम व्यवसायासाठी जागा विकून त्याचे पैसे घेऊन ती जागा इतर लोकांना विकून एका व्यावसायिकाची आर्थिक फसवणूक केली. याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.याबाबत रवींद्र पंढरीनाथ काळोखे यांनी तळेगाव…

Talegaon News : तळेगाव नगरपरिषद हद्दीत सुलभ शौचालयांची उभारणी करावी – सुनील शेळके

एमपीसी न्यूज - सार्वजनिक स्वच्छतागृहे नसल्याने शहरात बाहेरून येणाऱ्या नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने शहरात योग्य ठिकाणी लवकरात लवकर सुलभ शौचालयांची उभारणी करावी, अशी सूचना मावळचे आमदार सुनील शेळके यांनी…

Talegaon News : ‘इंद्रपुरीतील असुविधांसाठी विकासकांना जबाबदार धरणे अन्यायकारक, रहिवाशांनी…

एमपीसी न्यूज - इंद्रपुरी कॉलनीतील प्रत्येकाने एकल (सिंगल) प्लॉटचे विकसन केले आहे. त्यासाठी पीएमआरडीएकडे रितसर विकास शुल्क (डेव्हलपमेंट चार्जेस) देखील भरले आहे. कॉलनीतील संपूर्ण 110 प्लॉटचे विकसन विकासकांनी केलेले नाही. सर्वच 110 प्लॉटवर…

Talegaon News : सतीश शेट्टी हत्या प्रकरण; एका तपानंतरही तपास हरवलेलाच…

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील माहिती अधिकार कार्यकर्ता सतीश शेट्टी यांची 13 जानेवारी 2010 रोजी हत्या झाली. या गुन्ह्याचा तपास तळेगाव पोलीस, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), केंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआय), लाचलुचपत प्रतिबंधक…

Talegaon News : असा झाला ‘त्या’ तरुणाच्या खुनाचा उलगडा

एमपीसी न्यूज - चुलत भावाने त्याच्या मित्रासोबत मिळून चुलत भावाचा हातोडीने डोक्यात मारून निर्घृणपणे खून केला. हि घटना गुरुवारी (दि. 23) मध्यरात्री नॅशनल हेवी कंपनीजवळ तळेगाव दाभाडे येथे घडली. या गुन्ह्याचा तळेगाव दाभाडे पोलिसांनी छडा लावला…

Talegaon News : पवना सहकारी बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील इंदोरी येथे पवना सहकारी बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. हा प्रकार 29 ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता घडला. याबाबत 10 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका महिलेने तळेगाव एमआयडीसी…

Talegaon News : शिवीगाळ केली म्हणून वडिलांचा खून; मुलाला अटक

एमपीसी न्यूज - वडिलांनी आई, मुलगा आणि इतर सदस्यांना शिवीगाळ केली. या कारणावरून मुलाने वडिलांना धक्काबुक्की करत कठड्यावर ढकलून देत त्यांचा खून केला. ही घटना गुरुवारी (दि. 28) सकाळी मावळ तालुक्यातील चंदनवाडी चांदखेड येथे घडली.राजू शंकर…

Talegaon News : मिनिस्ट्री कोट्यातून रेल्वेत नोकरी देण्याच्या बहाण्याने 39 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज - एका टोळीने मिनिस्ट्री कोट्यातून रेल्वेत नोकरी देण्याच्या बहाण्याने फी म्हणून 38 लाख 90 हजार रुपये घेतले. खाजगी क्लासेस मध्ये 45 दिवसांचे ट्रेनिंग देऊन बनावट जोईनिंग लेटर देखील दिले. याप्रकरणी तेरा जणांहून अधिक जणांच्या टोळी…

Talegaon News : पगाराचे पैसे मागितल्याने कामगाराला लोखंडी पाईपने मारहाण

एमपीसी न्यूज - पगाराचे पैसे मागितल्याने मालकाने एका कामगाराला लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. यात कामगाराच्या हाताला गंभीर दुखापत झाली. ही घटना सोमवारी (दि. 27) रात्री मावळ तालुक्यातील उर्से येथे एका कंपनीत घडली.बालाजी राजू पिल्ले (वय…

Talegaon News: तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचा 50 हजार लसीकरणाचा टप्पा पार

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यास जोडून असलेल्या उपकेंद्रांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाने 50 हजाराचा टप्पा 17 सप्टेंबर रोजी पार केला. या केंद्र व उपकेंद्रामधून कोविशील्ड व कोव्हॅक्सिन ही लस देण्यात येत आहे, अशी…