Browsing Tag

Talegaon news update

Talegaon News : निवडणूक जवळ आल्याने सत्तारूढ भाजपला बदनाम करण्याचा विरोधकांचा प्रयत्न – गणेश…

एमपीसी न्यूज  – तळेगाव दाभाडे नगर परिषदेतील सार्वत्रिक निवडणूक जवळ आल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व आमदार सुनील शेळके हे खोटेनाटे आरोप करून सत्तारुढ भारतीय जनता पक्षाला बदनाम करत असल्याचा पलटवर भाजपचे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे यांनी…

Talegaon News : सोबत राहणाऱ्या मित्राचा गळा चिरून निर्घृणपणे खून

एमपीसी न्यूज - सोबत राहणाऱ्या एकाने दुसऱ्या मित्राचा गळा चिरून निर्घृणपणे खून केला. ही घटना गुरुवारी (दि. 2) रात्री तळेगाव एमआयडीसी परिसरातील वराळे फाटा येथे घडली. अशोककुमार (वय 35, रा. वराळे फाटा, ता. मावळ. मूळ रा. कर्नाटक) असे खून…

Talegaon News : एक किलो चांदी आणि सोन्याचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज - घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी एक किलो चांदी आणि सात ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 31) सकाळी कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आली. शेखर शंकर गोडखिंडी (वय 67, रा. कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे)…

Talegaon News : रक्षाबंधन विशेष! वृषाली आणि संकेत खळदे या बहीण-भावाच्या नात्याची अतूट कहाणी

एमपीसी न्यूज - बहीण-भावाचं नातं हे जगातील एक सुंदर आणि तितकच भावनिक नातं आहे. प्रत्येक घरात बहीण-भावाच्या प्रेमाच्या वेगवेगळ्या गोष्टी असतात. जिव्हाळा, राग, ओरडा-ओरड, कधी कधी फायटिंग,  रुसवे- फुगवे आणि कधीच न सुकणारा प्रेमाचा ओलावा, असं हे…

Talegaon News : सोमाटणे येथे घरफोडी करून एक लाखाचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - घराचे कुलूप तोडून घरातून एक लाख पाच हजार रुपये किमतीचे दागिने, रोख रक्कम असा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 10) मध्यरात्री पावणे एक वाजता सिल्व्हाना सोसायटी येथे उघडकीस आली. वैशाली सूर्यकांत जोगदंड…

Talegaon News : पूर्णवेळ मुख्याधिकारी द्या, नाही तर शासनानेच नगरपरिषदेला टाळे ठोकावे – सुशील…

एमपीसी न्यूज  – तळेगाव दाभाडे नगर परिषदेला गेली अनेक वर्षे कायमस्वरूपी मुख्याधिकारी व महत्वाच्या विभागाचे अधिकारीच नसल्याने प्रशासनाच्या कामकाजाचा बोजवारा उडाला आहे. तरी शासनाने त्वरित पूर्णवेळ मुख्याधिकारी नियुक्त करावा. अन्यथा शासनानेच…

Talegaon News : डिलिव्हरीसाठी कंटेनरमध्ये भरलेल्या दोन लाखांच्या बिस्किटांचा अपहार

एमपीसी न्यूज - डिलिव्हरीसाठी कंटेनरमध्ये भरलेल्या दोन लाखांच्या बिस्किटांचा कंटेनर चालकाने अपहार केला. हा प्रकार पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाक्याजवळ तीन ते सहा जुलै या कालावधीत घडला. रामू दीनदयाल असे गुन्हा दाखल झालेल्या…

Talegaon Dabhade News : तळेगाव दाभाडे शहर भाजपा कामगार आघाडी अध्यक्षपदी अशोक दाभाडे यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज : भारतीय जनता पक्ष-तळेगाव दाभाडे शहर कामगार आघाडी अध्यक्षपदी अशोक दादाभाऊ दाभाडे यांची नियुक्ती करण्यात आली. तसे दाभाडे यांना नियुक्तीपत्र  माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे आणि जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या…

Talegaon News : आयसीयू वॉर्डमध्ये उपचार सुरू असलेल्या बाळाचा ऑक्सिजन पुरवठा बंद केल्याप्रकरणी…

एमपीसी न्यूज - आयसीयू वाॅर्डमध्ये उपचार सुरू असलेल्या बाळाचा ऑक्सिजन पुरवठा तिघांनी बंद केला. याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये दोघेजण डॉक्टर आहेत. ही घटना…

Talegaon Crime News : केक बनवण्याच्या क्लासला जाणा-या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार 

एमपीसी न्यूज - केक बनवण्याच्या क्लासला जाणा-या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. सप्टेंबर 2020 ते 22 मे 2021 या दरम्यान तळेगाव एमआयडीसी परिसरात हा प्रकार घडला.  याप्रकरणी पिडित अल्पवयीन मुलीच्या आईने (शनिवारी,…