Browsing Tag

threatening

Pimpri : तरुणीचा विनयभंग करून ऍसिड टाकण्याची धमकी देणाऱ्या तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज - तरुणीशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग करत घडलेल्या प्रकाराबाबत घरच्यांना सांगितल्यास चेहऱ्यावर ऍसिड फेकण्याची धमकी देणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 18) दुपारी पावणे पाचच्या सुमारास पिंपरी येथे…

pimpri: नगरसेवकाची महिला कनिष्ठ अभियंत्याला कार्यालयात बोलावून शिवीगाळ, धमकी

एमपीसी न्यूज - पिंपरी महापालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जावेद शेख यांनी महिला कनिष्ठ अभियंत्यांना खासगी कार्यालयात बोलावून घेऊन असभ्य भाषेत शिवीगाळ करून धमकी दिली. स्थापत्य विषयक कामावरुन अरेरावीची भाषे वापरल्याचा आरोप करत नगरसेवक…

Talegaon Dabhade : कॉन्ट्रॅक्ट वेळेत न दिल्याने कंपनी बंद करण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - कंपनीतील कॅन्टीन आणि पिण्याच्या पाण्याचे कॉन्ट्रॅक्ट वेळेत न दिल्याने दोघांनी मिळून कंपनीच्या मालकाला धमकावले. तसेच कंपनी बंद करण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी (दि. 28) सायंकाळी पावणेसहा वाजता आंबी येथे घडली.अनिकेत…

Bhosari : महिलेचा विनयभंग करून अॅसिड टाकण्याची धमकी

एमपीसी न्यूज - महिला अॅसिड टाकण्याची धमकी देत तिच्याशी गैरवर्तन करून विनयभंग केला. हा प्रकार 21 फेब्रुवारी रोजी भोसरी एमआयडीसी परिसरात घडला. याबाबत 24 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अंकित वणवे / पाटील (पूर्ण नाव पत्ता…

Bhosari : शस्त्राचा धाक दाखवून तरुणाला लुटल्याप्रकरणी चौघांना अटक

एमपीसी न्यूज - शस्त्राचा धाक दाखवून चार जणांनी मिळून तरुणाला लुटले. तसेच त्याला मारहाण करून त्याच्या मालकाच्या दुचाकीचे नुकसान केले. ही घटना शनिवारी (दि. 21) दुपारी पाचच्या सुमारास गुळवे वस्ती, भोसरी येथे घडली. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी…

Pimpri : विद्यार्थ्याला धमकावल्याप्रकरणी डॉ. डी. वाय. पाटील विधी महाविद्यालयाच्या प्राध्यापिकेवर…

एमपीसी न्यूज - डॉ. डी. वाय. पाटील विधी महाविद्यालयात अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याला घालून पाडून बोलून नापास करण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका प्राध्यापिकेवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (दि.4) सकाळी…

Chakan : चाकूचा धाक दाखवून आजारी महिलेवर बलात्कार

एमपीसी न्यूज - आजारी असल्याने घरात झोपलेल्या महिलेला एकाने चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार खेड तालुक्यातील कडाचीवाडी येथे 23 मार्च 2019 रोजी सकाळी घडला. याबाबत 2 नोव्हेंबर रोजी चाकण पोलीस ठाण्यात त्या इसमांविरोधात गुन्हा…

Wakad : ‘आम्ही गाववाले आहोत, जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देत दाम्पत्याला मारहाण

एमपीसी न्यूज - पती-पत्नी कारमधून जात असताना दुस-या कारमधून आलेल्या दोन जणांनी पती-पत्नीला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच 'आम्ही गाववाले आहोत, जिवंत सोडणार नाही' अशी धमकी दिली. ही घटना शुक्रवारी (दि. 2) दुपारी अडीचच्या सुमारास जेएसपीएम…