Browsing Tag

threatening

Pune News : लग्नाला नकार देणाऱ्या तरुणीवर ॲसिड टाकण्याची धमकी

एमपीसी न्यूज : लग्नाला नकार दिल्यामुळे संतापलेल्या तरुणाने तरुणीच्या चेहर्‍यावर ॲसिड टाकण्याची धमकी दिली. तसेच या तरुणीच्या वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली. या तरुणीने दिलेल्या फिर्यादीनंतर अरुण बाबासाहेब खडतरे या तरुणाविरोधात हडपसर पोलीस…

Moshi crime News : आईची बदनामी करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ

एमपीसी न्यूज - आईची बदनामी करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणा-या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार मोशी परिसरात ऑगस्ट महिन्यात घडला आहे.गिनदेव नामदेव वाघमारे (वय 31, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे…

Pimpri: ‘माझ्याशी लग्न कर नाहीतर तुझ्या भावाला सोडणार नाही’ अशी धमकी देत मित्राने पळविला…

एमपीसी न्यूज - अनोळखी क्रमांकावरून फोन करून आत्महत्येची धमकी देऊन मित्राने तरुणीचा पाठलाग केला. माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुझ्या भावाला सोडणार नाही, अशी धमकी दिली. तसेच तिचा मोबाइल फोन घेऊन निघून गेला. हा प्रकार पिंपरी येथे 1 जुलै ते 1 ऑगस्ट…

Dighi: वीस लाखांची मागणी करत गोळ्या घालण्याची धमकी

एमपीसी न्यूज - वीस लाख रुपयांची मागणी करत पोटाला पिस्तूल लावून गोळ्या घालण्याची धमकी दिली. ही घटना 31 जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास दत्तगड डोंगराच्या पायथ्याला दिघी येथे घडली.उमेश विठ्ठल वाळके (वय 45, रा. दिघी) यांनी याप्रकरणी…

Talegaon : कुटुंबाला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज - पती-पत्नी आणि त्यांची मुलगी यांना मारहाण करत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना 10 मे रोजी रात्री नऊच्या सुमारास मावळ तालुक्यातील सुदवडी येथे घडली. साहेबराव पुंडलिक पाटील (वय 42, रा. सुदवडी, ता. मावळ) यांनी…