Browsing Tag

Vadgaon

Vadgaon : ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठांचा सन्मान

एमपीसी न्यूज - ज्येष्ठांचे मार्गदर्शन कायम (Vadgaon) बहुमूल्य असते. त्यांच्या अनुभवाच्या शिदोरीवर पुढील पिढी मार्गाक्रमण करीत असते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त वडगाव येथे माजी उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांच्या वतीने ज्येष्ठ…

Pimpri : अनधिकृत बांधकाम कारवाई विरोधातील आंदोलनाच्या गुन्ह्यातून खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड (Pimpri) शहरातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई विरोधातील आंदोलनाच्या गुन्ह्यातून मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह भगवान वाल्हेकर, एकनाथ पवार, नामदेव ढाके यांची निर्दोष मुक्ततता झाली. खासदार बारणे…

Vadgaon : प्रादेशिक पाणी योजनांच्या कामांना गती द्या – आमदार सुनिल शेळके यांचे आदेश

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (Vadgaon) अखत्यारीत येत असलेल्या मावळ तालुक्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती देण्याचे आदेश आमदार सुनिल शेळके यांनी अधिकाऱ्यांना दिले. सद्यस्थितीत या गावांमधील पाणीपुरवठ्याचे…

Vadgaon : सायली म्हाळसकर यांच्या तर्फे गणेश भक्तांना 35 हजार मोदकांचा महाप्रसाद

एमपीसी न्यूज - नागरिकांना गणेशोत्सवाच्या (Vadgaon) शुभेच्छा देण्यासाठी वडगाव नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांनी अनोखी संकल्पना राबवली. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आठ हजार पाकीटांमधून तब्बल 35 हजार मोदक नागरिकांच्या घराघरात…

Vadgaon : मावळ गर्जना प्रतिष्ठानची दहीहंडी जल्लोषात साजरी

एमपीसी न्यूज - मावळ (Vadgaon) गर्जना प्रतिष्ठान वडगाव मावळ यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त (गुरुवारी, दि. 7) भव्य दहीहंडी स्पर्धा घेण्यात आली. राजे ग्रुप घाटकोपर, मुंबई यांनी दहीहंडी फोडून सहा लाख…

Vadgaon : वडगाव साखळी रस्त्याच्या कामाबाबत नगरपंचायत प्रशासन अ‍ॅक्टिव्ह मोडवर

एमपीसी न्यूज - वडगाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 16-मध्ये मागील एक ( Vadgaon ) वर्षापासून खंडोबा मंदिर ते एमआयडीसी रोड पर्यंतच्या साखळी रस्त्याचे काम सुरू आहे. या कामास काही ठिकाणी नागरिकांनी अडवणूक केल्याने रस्त्याचे काम अर्धवट…

Vadgaon : मोरया महिला प्रतिष्ठानच्या श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रम् जप व हळदी कुंकू समारंभास…

एमपीसी न्यूज - मोरया महिला प्रतिष्ठानच्या वतीने पुरूषोत्तम मासानिमित्त वडगाव (Vadgaon ) शहरातील महिला भगिनींसाठी श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रम् जप व हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास सुमारे तीन हजार पेक्षा अधिक महिलांनी…

Alandi : कुत्र्यावर हल्ला करून बिबट्याचा वावर ऊसाच्या शेतात; नागरिकांमध्ये दहशत

एमपीसी न्यूज : आळंदी ग्रामीण भागात (Alandi) वडगाव रस्त्याजवळील शेतात 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ज्या ठिकाणी कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला होता, तेथील ऊसाच्या शेतात बिबट्याचा वावर होताना दिसला. या क्षेत्रात वावर होत…

Alandi : आळंदी ग्रामीण विभागात बिबट्याचा वावर; मध्यरात्री कुत्र्यावर हल्ला

एमपीसी न्यूज : आळंदी ग्रामीण विभागात असणाऱ्या वडगाव (Alandi) (मुख्य) रस्त्याच्या जवळ असणाऱ्या घराजवळील साखळीने बांधलेल्या पाळीव कुत्र्यावर अंदाजे रात्री 1 च्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. त्यात ते कुत्रे मरण पावले. बबनराव दामू कुऱ्हाडे…

Vadgaon : शहराच्या सुरक्षेच्यादृष्टीने उपनगराध्यक्षांनी घेतली नवनिर्वाचित पोलीस निरीक्षकांची भेट

एमपीसी न्यूज - वडगाव मावळचे नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांची मनसेच्या विद्यमान उपनगराध्यक्ष सायली रुपेश म्हाळसकर आणि शहर पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली. शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने भेडसावणाऱ्या अनेक विषयांवर यावेळी चर्चा…