Browsing Tag

Vadgaon

Vadgaon : कै. गोपाळराव देशपांडे वनवासी विद्यार्थी वसतिगृहाला धान्याची मदत

एमपीसी न्यूज - कै. गोपाळराव देशपांडे वनवासी विद्यार्थी वसतिगृहाला धान्याची (Vadgaon)मदत मिळाली. हा उपक्रम अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या वाढदिवसानिमित्त कलादर्पण संस्थेच्या वतीने राबविण्यात आला.…

Vadgaon : केशवनगर मधील प्रलंबित रस्त्याचे काम पूर्ण

एमपीसी न्यूज - वडगाव नगरपंचायतच्या प्रभाग क्रमांक दोन(Vadgaon) मधील केशवनगर येथे रेल्वे गेट ते शितळादेवी मंदिर दरम्यानचा सिमेंट कॉंक्रीट रस्ता पूर्ण झाला आहे.मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम प्रलंबित होते. रस्ता झाल्याने या…

Vadgaon : वडगाव मावळ जिल्हा व सत्र न्यायालयात ‘ई फायलिंग’चे उद्घाटन

एमपीसी न्यूज - न्यायालयाचे कामकाज (Vadgaon) डिजिटल करण्यासाठी पक्षकार, वकील यांनी ऑनलाईन माध्यमातून खटले दाखल करण्याची (ई फायलिंग) सुविधा सुरू करण्यात आली आहे. या ई फायलिंग सेवेचे वडगाव मावळ जिल्हा व सत्र न्यायालयात उद्घाटन झाले. बार…

Vadgaon : काळजीने देखभाल करणारं कुणीच नसल्याने तीन भावंडे भरकटली

एमपीसी न्यूज - काळजीने देखभाल करणारं कुणीच नसल्याने राहत्या घरातून ( Vadgaon) तीन लहान भावंडे भरकटली. वडगाव मावळ येथील घरातून 31 ऑक्टोबर रोजी निघालेली तीनही भावंडे 3 नोव्हेंबर रोजी एकविरा गडाच्या पायथ्याला आढळून आली.प्रेम शरद हिवराळे…

Vadgaon : पुर्ववैमनस्यातून सराईताचा हत्याराने वार करत खून

एमपीसी न्यूज – वडगाव शेरी परिसरात एका सराईत गुन्हेगाराचा तीक्ष्ण हत्याराने (Vadgaon) वार करत खून करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि.1) रात्री वडगाव शेरी येथील ब्रम्हा सनसिटी सोसायटीजवळ घडली.अभिषेक दत्तू राठोड (वय 22) असे खून…

Vadgaon : वडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी निवडणूक; कातवी गावातील मंगल पिंपळे यांची उपाध्यक्ष…

एमपीसी न्यूज - वडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या (Vadgaon)उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. प्रकाश कुडे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी कातवी गावच्या मंगल सुरेश पिंपळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सोसायटीच्या…

Vadgaon : सोसायटी मध्ये आलेल्या घोरपडीला जीवनदान

एमपीसी न्यूज - वडगाव मावळ येथील निसर्ग वाटिका (Vadgaon) सोसायटीमध्ये एक घोरपड आढळली. तिला वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी पकडून सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडले. तसेच सोसायटी मधील नागरिकांना घोरपड आणि इतर वन्य प्राण्यांविषयी…

Vadgaon : ग्रामस्थांच्या पाठपुराव्यामुळे कातवी येथील सेवा रस्त्याचे काम पूर्ण

एमपीसी न्यूज - तळेगाव एमआयडीसी रोडवरून कातवी गावाकडे (Vadgaon) जाणारा रस्ता अपघात प्रवण झाला होता. याबाबत ग्रामस्थांकडून संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला. कातवी ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश आले असून एमआयडीसी कडून या सेवा रस्त्याचे…

Vadgaon : जय बजरंग तालीम मंडळ ट्रस्टच्या वतीने शेतकऱ्यांचा सन्मान

एमपीसी न्यूज - बैलपोळा सणानिमित्त जय बजरंग तालीम मंडळ ट्रस्टच्या (Vadgaon) वतीने बळीराजाचा सन्मान व आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाप्रती योगदान देणाऱ्या आपल्या शेतकरी सुपुत्रांचा व स्त्रीशक्तीचा सन्मान करण्यात येणार आहे. शनिवारी (दि. 14) दुपारी…

Vadgaon : भाजपच्या वतीने हर घर भाजपा अंतर्गत अटल आरोग्य अभियानाची सुरुवात

एमपीसी न्यूज - भारतीय जनता पार्टी वडगाव शहर यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ( Vadgaon )  वाढदिवसानिमित्त हर घर भाजपा अंतर्गत 'अटल आरोग्य अभियान' या घरोघरी प्रथमोपचार संच वाटप केले जाणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ ग्रामदैवत श्री…