Browsing Tag

Vadgaon

Maval : शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव मावळ येथे रक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज - देशाचे नेते, खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त (Maval)राज्यभर विविध उपक्रम राबविण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने वडगाव येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले.शिबीरात 75…

Vadgaon : संभाजीनगरमध्ये वाहन चोरट्यांचा सुळसुळाट

एमपीसी न्यूज - वडगाव मावळ येथील संभाजीनगरमध्ये वाहन (Vadgaon) चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. सोसायटीच्या पार्किंग मधून वाहने चोरीला जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.राहुल उत्तम गुंजाळ (वय 24, रा. किर्तीजा अपार्टमेंट,…

Vadgaon : माजी उपसरपंच एकनाथ गाडे यांचा आदर्श समाजसेवक पुरस्काराने गौरव

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेच्या वतीने जांभुळ गावचे (Vadgaon)माजी उपसरपंच एकनाथ विठ्ठलराव गाडे यांचा आदर्श समाजसेवक पुरस्काराने गौरव करण्यात आला. या पुरस्काराबद्दल त्यांचा मावळ तालुका पोल्ट्री योद्धा संघटनेच्या वतीने विशेष…

Vadgaon : भर दिवसा महिलेचा विनयभंग अन कुऱ्हाडीने वार

एमपीसी न्यूज - महिलेला फोन करून तिच्याशी लगट करण्याचा(Vadgaon) प्रयत्न करत विनयभंग केला. महिलेने प्रतिकार केला असता तिच्यावर कुऱ्हाडीने वार करत गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. 4) सायंकाळी पावणे पाच वाजता मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक…

Vadgaon : पुणे-मुंबई महामार्गावर कंटेनर पेटला

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई महामार्गावर कान्हे फाटा येथे एका कंटेनरला (Vadgaon) अचानक आग लागली. ही घटना मंगळवारी (दि. 5) रात्री घडली.मिळालेल्या माहितीनुसार, जुना पुणे मुंबई महामार्गावरून जात असलेल्या एका कंटेनरला कान्हे फाटा येथे अचानक आग…

Vadgaon : मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी दत्तात्रय पडवळ

एमपीसी न्यूज - मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) अध्यक्षपदी( Vadgaon)  नवलाख उंब्रे ग्रामपंचायतचे माजी सरपंच दत्तात्रय जयवंत पडवळ यांची नियुक्ती करण्यात आली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांनी पक्षाचे राष्ट्रीय…

Vadgaon : कर्तृत्ववान लोकांनाच नेतृत्व करण्याचा अधिकार – भागवताचार्य गुलाबराव महाराज खालकर

एमपीसी न्यूज - जीवाला मातृत्व कळावं लागतं, पितृत्व कळावं लागतं; तरच कर्तृत्व ( Vadgaon) कळतं. कर्तृत्व कळलं तरच त्याला नेतृत्व करण्याचा अधिकार प्राप्त होतो.दिगंबर भेगडे हे मातृ- पितृभक्तच होते. त्यांना आपल्या कर्तृत्वाची जाण होती. त्यामुळेच…

Vadgaon : भागवताचार्य गुलाबराव महाराज खालकर यांचे कीर्तन

एमपीसी न्यूज - माजी आमदार स्वर्गीय दिगंबर भेगडे यांच्या (Vadgaon) बाराव्या मासिक श्राद्ध निमित्त वडगावमध्ये भागवताचार्य गुलाबराव महाराज खालकर यांची कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली आहे. हा कार्यक्रम पोटोबा महाराज मंदिर प्रांगण या ठिकाणी…

Vadgaon : कै. गोपाळराव देशपांडे वनवासी विद्यार्थी वसतिगृहाला धान्याची मदत

एमपीसी न्यूज - कै. गोपाळराव देशपांडे वनवासी विद्यार्थी वसतिगृहाला धान्याची (Vadgaon)मदत मिळाली. हा उपक्रम अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या वाढदिवसानिमित्त कलादर्पण संस्थेच्या वतीने राबविण्यात आला.…

Vadgaon : केशवनगर मधील प्रलंबित रस्त्याचे काम पूर्ण

एमपीसी न्यूज - वडगाव नगरपंचायतच्या प्रभाग क्रमांक दोन(Vadgaon) मधील केशवनगर येथे रेल्वे गेट ते शितळादेवी मंदिर दरम्यानचा सिमेंट कॉंक्रीट रस्ता पूर्ण झाला आहे.मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम प्रलंबित होते. रस्ता झाल्याने या…