Browsing Tag

vehicle theft

Vehicle Theft News : पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरटे जोमात; एकाच दिवशी वाहन चोरीचे 11 गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरात वाहन चोरटे जोमात आहेत. चोरटे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोलिसांच्या नाकाखालून वाहने चोरून नेत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी (दि. 17) तब्बल दहा दुचाकी तर एक रिक्षा चोरीचे असे एकूण अकरा गुन्हे…

Vehicle Theft : चाकण आणि पिंपरीमधून दोन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - चाकण येथे महिंद्रा कंपनीच्या  गेटसमोरील पार्किंग मधून तर उद्यमनगर पिंपरी येथील एका घरासमोरून अशा दोन दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत बुधवारी (दि. 16) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात…

Vehicle Theft : वायसीएम हॉस्पिटल मधून भरदिवसा दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात दोन दुचाकी वाहने चोरीचे प्रकार उघडकीस आले आहेत. पिंपरी मधील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाच्या पार्किंग मधून भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली आहे. तर यमुनानगर निगडी येथे रस्त्याच्या…

Vehicle Theft News : वाहन चोरट्यांचा शहरात धुमाकूळ; वाहन चोरट्यांना पकडण्यात पोलीस अपयशी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात वाहनांची चोरी सर्वसाधारण बाब बनली आहे. दररोज सरासरी सात वाहने चोरीला जात आहेत. वाहन चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना मात्र अपयश येत असून चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, मंगळवारी (दि. 16) चाकण,…

Vehicle Theft : निगडी, देहूरोडमधून तीन दुचाकी तर पिंपरी मधून रिक्षा चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी मधून सीएनजी रिक्षा, निगडीतून दोन दुचाकी आणि देहूरोड मधून एक दुचाकी अशी चार वाहने चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. समाधान माणिक म्हस्के (वय 41, रा. भीमनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Vehicle Theft : पिंपरी, चाकणमधून दोन दुचाकी तर भोसरी मधून कार चोरीला

एमपीसी न्यूज - शहरातील वाहन चोरीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. दरोरोज वाहनचोरीच्या घटना उघडकीस येत आहेत. शनिवारी (दि. 30) तीन वाहनचोरीचे प्रकार उघडकीस आले. पिंपरी आणि चाकण मधून दोन दुचाकी तर भोसरी मधून एक कार चोरट्यांनी चोरून नेली आहे.…

Vehicle Theft : देहूरोड, सांगवी, वाकड, भोसरी मधून चार दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - देहूरोड, सांगवी, वाकड आणि भोसरी परिसरातून अज्ञात चोरट्यांनी चार दुचाकी वाहने चोरून नेली आहेत. तर वाकड मधून चोरट्यांनी एक सायकल देखील चोरली आहे. याबाबत शनिवारी (दि. 23) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात…