Browsing Tag

warje malwadi

Pune Crime News : पीएमपी प्रवाशांना टार्गेट करणारी टोळी जेरबंद, 11 गुन्हे उघडकीस, अडीच लाखाचा…

दोन दिवसांपूर्वीच बस प्रवासात एका 48 वर्षीय महिलेची पर्स चोरून नेण्यात आली होती. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता.

Pune : भाजप महिला आघाडीचे पोलीस, आरोग्य कर्मचारी, डॉक्टरांसोबत रक्षाबंधन

एमपीसी न्यूज - 'कोविड 19' या महामारीने संपुर्ण जगाला वेठीस धरले आहे. या काळात आपले कुटुंब, आपला सगळा वेळ आणि वेळप्रसंगी आपला जीव धोक्यात घालुन आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी, पुणे महापालिका आरोग्य निरीक्षक, मुकादम, डाॅक्टर…

Pune : पुण्यातील पर्यावरण संरक्षणासाठी ‘टाटा मोटर्स’ सातत्याने प्रयत्नशील; वारजे भागात…

एमपीसी न्यूज - नागरी जंगले आणि नागरी वृक्ष आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी लाभकारक आहेत. स्थानिक समुदायांना यातून अनेक फायदे मिळतात, या सिद्धांताला संशोधनांमधून अधिकाधिक बळकटी प्राप्त होत आहे,  हे लक्षात घेऊन टाटा मोटर्सने पुण्यातील…

Pune: विजांच्या कडकडाटासह पुण्यात जोरदार पाऊस

एमपीसी न्यूज - रविवारी सकाळपासून अंगाची लाहीलाही करणारा उकाडा सहन केल्यानंतर अखेर पावसाने दुपारनंतर जोरदार हजेरी लावली. विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. सिंहगड रोड, सहकारनगर, पर्वती, बालाजीनगर, धनकवडी, वारजे - माळवाडी, शिवणे…

Pune : शेजारी राहणाऱ्या महिलेनेच पळवला 11 महिन्याच्या मुलगा

एमपीसी न्यूज - घराशेजारीच राहणाऱ्या एका महिलेने अकरा महिन्याच्या मुलाला पळवून नेल्याची धक्कादायक घटना काल संध्याकाळी 6 च्या दरम्यान वारजे येथील रामनगर येथे घडलीयाप्रकरणी मुलाची आई मनीषा सुरेंद्र भारती (वय 29 रा.रामनगर, हनुमान मंदिर)…

Warje : ब्रेकफेल होऊन रिव्हर्स आलेल्या पीएमपी बसची दुचाकीला धडक

एमपीसी न्यूज - रिव्हर्स आलेल्या पीएमपी बसने दोन दुचाकींना धडक दिली. या घटनेत अॅक्टिव्हावरी एक 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिक जखमी झाला आहे. तर सुदैवाने एक महिला थोडक्यात बचावली आहे. चांदणी चौकातील वेड विहार येथे आज (शनिवार) दुपारी साडेतीनच्या…