Pune : शेजारी राहणाऱ्या महिलेनेच पळवला 11 महिन्याच्या मुलगा

एमपीसी न्यूज – घराशेजारीच राहणाऱ्या एका महिलेने अकरा महिन्याच्या मुलाला पळवून नेल्याची धक्कादायक घटना काल संध्याकाळी 6 च्या दरम्यान वारजे येथील रामनगर येथे घडली

याप्रकरणी मुलाची आई मनीषा सुरेंद्र भारती (वय 29 रा.रामनगर, हनुमान मंदिर) यांनी फिर्याद दिली आहे. श्रेयस भारती (वय 11महिने ) असे पळवून नेलेल्या मुलाचे नाव आहे.रोहिणी उर्फ राजश्री विष्णू झोंबडे (वय 20, रा.रामनगर) असे यातील आरोपीचे नाव आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या 11 महिन्याच्या श्रेयसला त्यांच्या शेजारणीनेच  घेतले व त्यानंतर श्रेयसला घेऊन ती पळून गेली.

याप्रकरणी रोहिणीचा तपास वारजे पोलीस करत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1