Browsing Tag

weather department

Maharashtra : राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार

एमपीसी न्यूज – दिवसें-दिवस राज्याचे तापमान वाढत ( Maharashtra) आहे. सोमवारी (दि.25)  अकोल्यात सर्वांधिक 41 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. उष्णतेच्या झळा पुढील तीन-चार दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.राजस्थान आणि…

Pune : जेजूरीतील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम चौथ्यांदा रद्द

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील (Pune) पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे 23 जुलै रोजी ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम होणार होता. पण, हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे प्रशासनाला तो कार्यक्रम रद्द करावा लागला आहे.…

Pimpri News : शहरात ढगाळ वातावरण, पुढील तीन दिवस गडगडाटासह पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज – पुणे, पिंपरी-चिंचवड व मावळ परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण असून हवामान खात्याने पुढील तीन दिवस गडगडाटासह पाऊस पडण्याची (Pimpri News) शक्यता वर्तवली आहे. ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झाली आहे. पुण्यात आज (मंगळवारी) कमाल तापमान…

Maharashtra Weather : होळीपूर्वी राज्यात पावसाची शक्यता, 4 ते 6 मार्चदरम्यान बरसणार सरी

एमपीसी न्यूज : राज्यात फेब्रुवारी महिन्यात पारा 40 पर्यंत पोहोचला होता. दिवसा उष्णतेची लाट तर रात्री थंडीची चाहूल असताना आता त्यात पावसाची पण भर पडली आहे.(Maharashtra Weather) होळीच्या आधी महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली…

Temperature In India : फेब्रुवारी 2023 महिना सर्वात उष्ण, मागच्या 122 वर्षांचा उष्णतेचा विक्रम मोडला

एमपीसी न्यूज :  हवामान विभागाने फेब्रुवारी 2023 हा महिना ऐतिहासिकदृष्ट्या उष्ण राहिल्याची माहिती दिली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 122 वर्षांच्या इतिहासात फेब्रुवारी २०२३ हा सर्वात उष्ण महिना ठरला आहे. (Temperature In…

Pune News : शहरात पुन्हा थंडी परतणार

एमपीसी न्यूज – थंडी काही दिवसांसाठी गायब झाली होती. मात्र ही थंडी पुन्हा परतण्याची चिन्हे असून आज (मंगळवार) पासूनच (Pune News) शहरातील पारा घसणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.  उत्तर भारतात दाट धुके आणि थंड हवा वाढल्यामुळे…

Pune News : पुण्यात दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण

एमपीसी न्यूज - नैऋत्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मंदोस चक्रीवादळाचा परिणाम आता माहाराष्ट्र राज्यात दिसत असून पुढील दोन दिवस (Pune News) मंगळवारी (दि.13) व बुधवारी (दि.14) दोन दिवस वातावरण ढगाळ राहणार असून काही भागात विजांच्या…

Pune : संतप्त शेतकऱ्यांनी ठोकले हवामान विभागाला टाळे

एमपीसी न्यूज - मराठवाड्यातील भीषण दुष्काळास हवामान खात्याचे चुकीचे अंदाज जबाबदार असल्याचा आरोप करत माजलगाव येथील शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने हवामान खात्याला टाळे ठोकण्यात आले. तसेच ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी हवामान खात्याच्या…