Chakan : अनधिकृत वीज जोडणी घेतल्याने कारवाई करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण
एमपीसी न्यूज - थकीत वीज बिल तसेच वीज चोरी प्रकरणी कारवाई करण्यासाठी (Chakan)आलेल्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की करणाऱ्या व्यक्ती विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ही कारवाई शनिवारी (दि. 30) चाकण…