Chakan News : पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या पतीला अटक

एमपीसी न्यूज –  पत्नीच्या इच्छे विरोधात तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले.(Chakan News) याप्रकरणी पत्नीने पोलिसात फिर्याद दिली. हा प्रकार ऑगस्ट 2020 ते 4 डिसेंबर 2022 या कालावधीत चाकण येथे घडला.

Pune Crime News : केळीचे भाव कमी केले नाही म्हणून थेट टोळक्याने विक्रेत्याच्या नाकाचे तोडले हाड 

पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या पतीने फिर्यादीच्या इच्छे विरोधात अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले. (Chakan News) फिर्यादीने त्यास नकार दिला असता आरोपीने फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण करत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.