Browsing Tag

चाकण

Khed : बेकायदेशीर जमाव जमून शेतकऱ्याला मारहाण

एमपीसी न्यूज - बेकायदेशीर जमाव होतो म्हणून एका शेतकऱ्याला मारहाण केल्या प्रकरणी पाच जणावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि.29) खेड (Khed) येथे घडली आहे. Lumpy Skin Disease : पशुपालकांनो! लम्पीच्या पार्श्वभूमीवर आपले पशुधन…

Chakan : मद्यपानाची लहर बेतली जीवावर; तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज -  दारू पिण्याची लहर तरुणाच्या जीवावर बेतली. दारू पिण्यासाठी जात असताना झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात 2 जून रोजी चाकण (Chakan) येथे घडला. Chakan : पेमेंटचा खोटा स्क्रीनशॉट पाठवून व्यावसायिकाची दोन लाखांची…

Chakan : खंडणी देण्यास विरोध केल्याने दुचाकीची तोडफोड

एमपीसी न्यूज -  खंडणी देण्यास विरोध केल्याने एकाने दुकानदार आणि त्याच्या नातेवाईकाला शिवीगाळ करून दुकान फोडून टाकण्याची धमकी दिली. दुकानदाराच्या दुचाकीची तोडफोड करून परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना सोमवारी (वय 21) सकाळी नेहरू चौक, चाकण…

Chakan : बड्या महापालिकांचा कचराही चाकणला ?

एमपीसी न्यूज - चाकण परिसरात दररोज शेकडो मेट्रिक टन कचरा तयार होत असून हा कचरा सध्या आंबेठाण (Chakan) रस्त्यावरील खराबवाडी ( ता. खेड ) हद्दीतील  खाणीत टाकण्यात येत आहे. वाढत्या शहरीकरणाने कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीरस्वरूप धारण करीत…

Chakan : पार्क केलेल्या कारला कंटेनरची धडक

एमपीसी न्यूज - आळंदी फाटा चाकण येथे पार्क केलेल्या एका कारला कंटेनरने धडक दिली. त्यात कारचे मोठे नुकसान झाले. ही घटना सोमवारी (दि. 14) रात्री घडली. Pune : राज्यपाल रमेश बैस यांची पुण्यातील बाल कल्याण संस्थेला भेट विठ्ठल विजय नाणेकर (वय…

Chakan : गोडाऊन मधून 80 हजारांचा भंगार माल चोरीला

एमपीसी न्यूज - गोडाऊनमधून दोन जणांनी मिळून 79 हजार 400 रुपये किमतीचे एम एस स्टील डिक्सचे रिंगचे स्क्रॅप मटेरियल चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 1) पहाटे पाच वाजताच्या सुमारास अक्षय इंटरप्राईजेस नावाच्या गोडाऊन मध्ये चाकण (Chakan)  येथे…

Chakan : लग्नाच्या आमिषाने महिलेवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज - एका बांधकाम व्यवसायिकाने महिलेला लग्नाचे आमिष दाखवण तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार सन 2016 ते 22 जुलै 2023 या कालावधीत आंबेठाण चौक चाकण (Chakan) येथे घडला. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. Rajgurunagar :…

Chakan : कांद्याच्या आवकेत मोठी घट; भावातही घसरण

एमपीसी न्यूज : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण (Chakan) येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये डांगर भोपळ्यासह हिरवी मिरची व पालेभाज्यांची भरपूर आवक झाली. परवल व पालेभाज्यांचेही भाव कडाडले आहेत. कांद्याच्या आवकेत मोठी घट होऊनही भावात…

Chakan : चाकण शहरात कडकडीत बंद ; शहरातून मूकमोर्चा  

एमपीसी न्यूज- कडूस (ता. खेड) येथे आषाढी एकादशीला झालेल्या गोवंश हत्येमुळे (Chakan) संपूर्ण खेड तालुक्यात मागील काही दिवसांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा निषेध‎ नोंदवण्यासाठी खेड तालुक्याच्या विविध गावातून बंदची‎ हाक देण्यात…

Chakan : गुटखा विक्री प्रकरणी तरुणास अटक; दीड लाखांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज - विक्रीसाठी गुटखा घेऊन जात असलेल्या एका तरुणाला महाळुंगे पोलिसांनी कारसह ताब्यात घेतले. त्याच्याकडून दीड लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 1) सकाळी आंबेठाण कमानीजवळ, आंबेठाण येथे करण्यात आली.…