Browsing Tag

चिंचवड क्राईम

Chinchwad : धारदार शस्त्राचा धाक दाखवून चोरी करणाऱ्या एकाला अटक

एमपीसी न्यूज - धारदार शस्त्राचा धाक दाखवून चोरी करणाऱ्या तीन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेतले असून त्यांच्या एका साथीदाराला अटक करण्यात आली आहे. चौघांकडून 46 हजार रुपये किमतीचे चार मोबाईल फोन जप्त केले. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट पाच आणि…

Chinchwad : तंबाखू सिगारेट उधार न देण्यावरून तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - तंबाखू सिगारेट उधार देत नसल्याच्या कारणावरून चार जणांनी मिळून तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 20) दुपारी साडेचारच्या सुमारास बिजलीनगरकडे जाणाऱ्या रोडवर चिंचवड येथे घडली. प्रथमेश हुसेन आप्पा हिरेमठ (वय 19,…

Chinchwad : खंडणी मागत तरुणाचे अपहरण करणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - तीन लाखांची खंडणी मागत तीन जणांनी मिळून तरुणाचे अपहरण केले. तरुणाकडून पैसे न मिळाल्याने आरोपींनी त्याला मारहाण करून सोडून दिले. ही घटना गुरुवारी (दि. 18) दुपारी साडेतीनच्या सुमारास चिंचवड येथे घडली. या प्रकरणातील दोन जणांना…

Chinchwad : किरकोळ कारणावरून मारहाण करणाऱ्या आठ जणांवर गुन्हे

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरून मारहाण करणाऱ्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी चिंचवड, दिघी आणि भोसरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या…

Chinchwad : चौकशीसाठी आणलेल्या तरुणाचा पोलीस चौकीत राडा

एमपीसी न्यूज -  चौकशीसाठी पोलीस चौकीत आणलेल्या तरुणाने आरडाओरडा करत तसेच पोलिसांच्या अंगावर धावून जाऊन राडा घातला. हा प्रकार बुधवारी (दि. 26) रात्री साडेबाराच्या सुमारास मोहननगर पोलीस चौकीत घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. योगेश…

Chinchwad : कौटुंबिक कारणातून चुलत भावाने गळा दाबून केला बहिणीचा खून 

एमपीसी न्यूज - कौटुंबिक कारणातून चुलत भावाने गळा दाबून बहिणीचा खून केला. ही घटना आज (शनिवारी) चिंचवड, दळवीनगर येथे सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.  ऋतुजा भोंडवे (रा. दळवीनगर, चिंचवड), असे खून झालेल्या बहिणीचे नाव आहे. संतोष रोहिदास भोंडवे…

Chinchwad : आकाश लांडगे खून प्रकरणातील मुख्य सराईत आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज - चिंचवड पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चापेकर चौकामध्ये 29 मे 2018 रोजी आकाश लांडगे या 24 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यातील तीन आरोपींना पोलिसांनी…