Browsing Tag

प्रशासन

Chakan : शहर विकास आराखडा रद्द करण्याचा ठराव मंजूर!; चाकण नगरपरिषदेत सर्वपक्षीयांचे एकमत

एमपीसी न्यूज - चाकण शहराचा विकास आराखडा रद्द करण्याचा ठराव चाकण नगरपरिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. या सभेला चाकण नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.चाकण पालिकेतील सत्ताधारी शिवसेना, सर्वच राजकीय पक्ष आणि…

Pune : महापौर-उपमहापौरांनी मानले आभार; उद्या होणार नवीन पदाधिकाऱ्यांची निवड

एमपीसी न्यूज - महापौर मुक्ता टिळक आणि उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी आज महापालिका सर्वसाधारण सभेत नगरसेवक, प्रशासन, कर्मचारी, पत्रकारांचे आभार मानले. जवळपास पावणे तीन वर्षांचा कालावधी या दोघांनाही मिळाला. या कालावधीत पुण्यातील अनेक…

Pune : ‘मागास मुस्लिमांच्या प्रगतीसाठी निरंतर प्रयत्नांची गरज’ ‘रुरल इंडिया’…

एमपीसी न्यूज- 'उच्च शिक्षणात मुस्लीमांचे अल्प प्रमाण हा सर्वांच्या चिंतेचा विषय असला पाहिजे.मागास मुस्लिमांच्या प्रगतीसाठी अधिक संशोधन आणि सर्व स्तरीय निरंतर प्रयत्नांची गरज आहे ' असे मत संशोधकांनी व्यक्त केले. विकासान्वेष फाऊंडेशन ' आयोजित…

Pune : पुण्यात जोरदार पाऊस सुरू

एमपीसी न्यूज - पुण्यात आज सायंकाळी 5.30 वा. पासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली. आज सकाळपासूनच उकाडा जाणवत होता. जोरात पाऊस होत असल्याने झोपडपट्टी धारकांत घबराट निर्माण झाली आहे. तर,…

Pune : महापालिकेच्या नवीन इमारतीसमोर ‘पीएमपीएमएल’च्या बसेसची गर्दी; दररोज 250 बसेसची…

एमपीसी न्यूज - सुमारे 50 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या पुणे महापालिकेच्या इमारतीसमोर 'पीएमपीएमएल' बसेसची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दररोज 250 बसेसची या ठिकाणावरून ये - जा होत असते. त्यामुळे ही महापालिका इमारत आहे की 'पीएमपीएमएल…

Pune : झाडांवर कु-हाड चालवल्यानंतर मोदींच्या सभेसाठी आता मैदानावर डांबरीकरण!

एमपीसी न्यूज - पुण्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी आधी झाडे तोडली आणि आता चक्क मैदानावरच डांबरीकरण करण्यात आले आहे. पुण्यातील स प महाविद्यालयाच्या मैदानावर उद्या गुरुवारी (दि.16) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार…

Pimpri : दिवाळीनिमित्त वल्लभनगर आगारातून जादा एसटी बस सुरु

एमपीसी न्यूज- दिवाळीनिमित्त राज्य परिवहन महामंडळाच्या पिंपरी वल्लभनगर आगारामधून महाराष्ट्राच्या विविध भागात जाण्यासाठी जादा एसटी बस सोडण्यात आल्या आहेत. त्यासाठी आरक्षणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. अशी माहिती आगार प्रशासनाने दिली आहे.…

Pimpri: महासभेत सत्ताधा-यांनी आयत्यावेळी विषय घुसडले; माजी महापौरांनी घेतला आक्षेप 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधा-यांनी सभा कामकाजात आयत्यावेळी चुकीच्या पद्धतीने विषय घुसडले. नगरसेवकांना देखील त्याची माहिती दिली जात नसल्याचा आरोप करत आयत्यावेळी विषय घेण्यास माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेविका मंगला कदम…