Bhosari : विद्यार्थ्यांनी शिक्षक, आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवावी – महापौर जाधव
एमपीसी न्यूज - आई-वडील व शिक्षकांच्या कष्टाची विद्यार्थ्यांनी जाणीव ठेवून आपला यशाचा आलेख उंचीवर नेण्यासाठी यशस्वी प्रयत्न करावेत, असे मत महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने…