Lonavala : मावळ विधानसभेकरिता काँग्रेसकडून निखिल कविश्वर यांचा अर्ज
एमपीसी न्यूज - मावळ विधानसभेची जागा काँग्रेस पक्षाला मिळावी ही मागणी काँग्रेस पक्षाने कायम ठेवली असून मावळ विधानसभेकरिता पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे समन्वयक व लोणावळ्याचे नगरसेवक निखिल कविश्वर यांचा अर्ज पक्षाकडे दाखल करण्यात आला आहे.…