Talegaon Dabhade : गोरख वसंतराव चव्हाण यांचे निधन

एमपीसी न्यूज- कातवी मावळ येथील सामाजिक कार्यकर्ते गोरख वसंतराव चव्हाण (वय 48) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, दोन भाऊ, एक बहिण, वडील, पुतणे असा परिवार आहे.

ज्येष्ठ नेते वसंतराव नाना चव्हाण यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव तर मावळ तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी सरचिटणीस व युवा नेते शैलेश चव्हाण यांचे ते वडिल होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.