Talegaon Dabhade : दहावी आणि बारावीच्या निकालाची प्रत दाखवा अन् मोबाईलवरील वस्तूंवर मिळवा खास ऑफर

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील सिद्धी कम्युनिकेशनच्या वतीने खास दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अनोखी ऑफर आणण्यात आली आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी निकालाची प्रत दाखवून या ऑफरचा लाभ घेता येणार आहे.

ही ऑफर ग्लास स्क्रीन गार्ड, लोकल हेडफोन ,मोबाईल कव्हर, सेल्फी स्टिक, लोकल चार्जर, लोकल डेटा, ओटीजी केबलमध्ये आपल्या टक्क्यानुसार आपला डिस्काऊंट मिळणार आहे.

नवीन मोबाईल खरेदी केल्यास एक आकर्षक भेटवस्तू मोफत. ही ऑफर दि. ८ जून ते २० या कालावधीतच विद्यार्थ्यांना ऑफरचा फायदा घेता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.