Dapodi – Khadki Station : दापोडी– खडकी स्टेशनच्या दरम्यान असलेले रेल्वे फाटक दुरुस्तीसाठी चार दिवस बंद

एमपीसी न्यूज : पुणे- लोणावळा (Dapodi – Khadki Station) रेल्वे मार्गावर दापोडी– खडकी रेल्वे स्टेशनच्या दरम्यान रेल्वे किमी 183/4-5 येथील रेल्वे फाटक संख्या 62 A, आवश्यक तांत्रिक दुरुस्तीच्या कामानिमित्त मंगळवार दिनांक 15 नोव्हेंबर ते शुक्रवार दिनांक 18 नोव्हेंबरपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील. वरील कालावधीत जवळच असलेला भुयारी मार्ग व रेल्वे ओव्हर ब्रिज रस्ता वाहतुकीसाठी पर्याय म्हणून उपलब्ध असेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.