Mulshi Dam News – मुळशी धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग वाढवून केला 13 हजार 200 क्यूसेक्स

एमपीसी न्यूज – मुळशी धरणाच्या सांडव्यावरून बुधवारी सकाळी 10 वाजता विसर्ग 10 हजार 560 वरून वाढवून 13 हजार 200 क्युसेक करण्यात आलेला आहे.आवश्यकतेनुसार मुळशी धरणाच्या सांडव्यावरून विसर्गामध्ये बदल संभवू शकतो,असे बसवराज मुन्नोळी, टाटा पॉवर यांनी सांगितले आहे.

नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये.नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.