Talegaon Dabhade : श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयास चार फळ्यांचे वाटप

एमपीसी न्यूज- दिवड मावळ येथील श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयास जिजाऊंच्या लेकी या संघटनेच्या वतीने चार फळ्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी जिजाऊच्या लेकी संघटनेच्या स्नेहल नितीन घोटकुले, प्रगती गणेश भेगडे, प्राजक्ता अशोक मुऱ्हे, शिवभक्त अजित शिंदे उपस्थित होते.
शाळेतर्फे उपस्थित सर्वांचा सत्कार करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक जाधव, शाळेतील शिक्षिका जाधव, गायकवाड, शिक्षक शिंदे, विद्यार्थी यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.