Junnar : घरात दबा धरुन बसलेल्या सापाने चावा घेतल्याने तीन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज- घरात दबा धरुन बसलेल्या सापाने तीन वर्षाच्या चिमुकल्याला चावा घेतला. यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्मित प्रदीप तट्टु असे या चिमुकल्याचा नाव आहे. ही घटना जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे आळे गावात घडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.