Alandi : ह भ प डॉ नारायण जाधव यांना ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज – संत साहित्यासंदर्भात लेखन किंवा संतांना ( Alandi)  अभिप्रेत असलेले मानवतावादी कार्य करणाऱ्या मान्यवरांना दिला जाणारा ज्ञानोबा – तुकाराम पुरस्कार हा प्रतिष्ठेचा पुरस्कार 2023 साठी आळंदी येथील ह भ प डॉ नारायण जाधव यांना काल दि.13 रोजी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

Google Doodle / Valentine Day : व्हॅलेंटाईन डे निमित्त गुगलचे खास डुडल; केमिस्ट्री क्युपिड गेम खेळून बनवा मूलद्रव्यांशी बाँडिंग

10 लाख रुपये रोख, मानपत्र तसेच मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. या  वर्षी हा पुरस्कार 10 लाखांचा केला आहे.  5 लाख रुपये रोख, मानपत्र तसेच मानचिन्ह असे या पुरस्कारांचे पहिले  स्वरूप होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व आळंदीतील वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित ( Alandi)  होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.