Alandi : नवरात्र उत्सवानिमित्त पद्मवती देवीने घेतले मनमोहक तुळजाभवानीचे रूप

एमपीसी न्यूज :  शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त आळंदीतील (Alandi) पद्मावती मातेला मनमोहक अशा श्री तुळजा भवानी मातेच्या स्वरूपात सजवण्यात आले. पद्मावती मातेचे साकारण्यात आलेले श्री तुळजा भवानी मातेचे मनोमोहक स्वरूप पाहण्यासाठी व देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

Maharashtra : विमान अपघातांच्या मालिकानंतर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीला देशभरात बंदी

तसेच मंदिरात आकर्षक फुलसजावट करण्यात आली होती. नवरात्र उपवसानिमित्त मंदिर परिसरात भाविकांसाठी
उपवासाच्या पदार्थाचे वाटप देवी भक्तांकडून होत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.