Alandi:मराठा समाज आरक्षणा चा सर्व्हे शेवटच्या घटका पर्यंत व्हावा;सकल मराठा समाज आळंदीच्या कार्यकर्त्यांची मागणी

एमपीसी न्यूज – आळंदी मध्ये मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे मराठा आरक्षण(Alandi ) सर्व्हे शेवटच्या घटका पर्यंत होण्याबाबतचे निवेदन आज दि.1 रोजी सकल मराठा समाज आळंदीच्या कार्यकर्त्यांनी आळंदी नगरपरिषदेस दिले.

तांत्रिक अडचणी मुळे आळंदीतील सर्वेक्षणास विलंब झाला तरी ती अडचण दूर करून पालिकेचे सर्व्हेक्षणाचे कामकाज सुरू आहे.सर्वेक्षणास 2 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ दिली आहे.आळंदीतील घरांची संख्या विचार करून संपूर्ण आळंदीतील संबंधित कुटुंबायांचा सर्व्हे पूर्ण होण्यासाठी अधिक वेळ काम करण्यास संबंधित कर्मचारी यांना सांगून पूर्ण आळंदीतील संबंधित घरांचे कुटूंब प्रमुखाचा सर्व्हे व्हावा.

Punawale :पाचव्या मजल्यावरून पडुन कामगाराचा मृत्यू, कंत्राटदारावर गुन्हा दाखल

एकही कुटुंब या पासून वंचीत राहू नये.यासाठी शक्य असेल तर मुदत वाढ मागणी करून वेळेत सर्व्हे पूर्ण होण्यासाठी जास्तीचा वेळ कामकाजासाठी देऊन कामगारांनी सर्व्हे पूर्ण करावा.अशी मागणी या निवेद

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.