Alandi : भररस्त्यात अडवून तरुणाला बेदम मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - 'तीन-चार दिवसांपूर्वी भांडणात तू वाचलास. तू इथून कसा जातो ते बघतो' अशी धमकी देत तरुणाला रस्त्यात अडवून बेदम मारहाण केली. याबाबत तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 9) रात्री बंगलावस्ती, कोयाळी येथे…

Pune : कोरोनामुळे आज पाच रुग्णांचा मृत्यू तर, तब्बल 194 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या चिंताजनक असताना रविवारी तब्बल 194 नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला. तर, 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये वारजेतील 13 महिन्यांच्या चिमुकलीचा समावेश…

Pimpri : पिंपरी चिंचवड मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा -अण्णा बनसोडे

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड मनपा अधिकारी व कर्मचा-यांना तातडीने सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे आमदार बनसोडे यांनी मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. आमदार बनसोडे यांनी या निवेदनात म्हटले आहे की, नागपूर…

Pimpri : सात वर्षीय चिमुकल्यासह भोसरी, खराळवाडीमधील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी आणि खराळवाडी येथील दोघांचे आज (रविवारी) सायंकाळी रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात एका सात वर्षीय मुलाचा समावेश आहे. शहरात सक्रिय रुग्णांची संख्या 50 झाली आहे. महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य…

Pune : महापालिकेला कोरोनाचा फटका; मिळकत कराचे उत्पन्न कमी

एमपीसी न्यूज - कोरोनाचा फटका पुणे महापालिकेला मोठ्या प्रमाणात बसला आहे. मिळकत कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. सध्या केवळ 102 कोटी रुपये मिळकत कर जमा झाला आहे. 2020 - 21 चा तब्बल 1 हजार 511. 75 कोटी एवढा मिळकत कर जमा होणे…

Pune : कोरोना प्रतिबंधित क्षेत्रातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद ठेवण्याचे महापालिका…

एमपीसी न्यूज - कोरोना प्रतिबंधित क्षेत्रातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी रविवारी दिले आहेत. दिनांक 11 मे रात्री 12 पासून ते 17 मे 2020 पर्यंत कोरोनाच्या कॉन्टेनमेंट झोनमधील दवाखाने वगळता…

Pune : ससून रुग्णालयात तेरा महिन्यांच्या चिमुकलीचा कोरोनामुळे मृत्यू; आणखी दोघांचा बळी

एमपीसी न्यूज - पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या तीन कोरोनाबबाधित रुग्णांचा रविवारी मृत्यू झाला. वारजेतील 13 महिन्यांच्या चिमुकलीचा यामध्ये मृत्यू झाला असून आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. या चिमुरडीला 4 मे रोजी कोरोनाची बाधा…

Alandi : अनधिकृतपणे कंपनीत जाऊन वाहने, मशीन, कंपनीतील साहित्याची तोडफोड

एमपीसी न्यूज - अनधिकृतपणे कंपनीत जाऊन एकाने दोन वाहने, कंपनीतील मशीन आणि इतर साहित्याची तोडफोड केली. ही घटना शुक्रवारी (दि. 8) रात्री खेड तालुक्यातील धानोरे येथील सुयोग इंजिनिअरिंग कंपनीत घडली. राजाराम राखमाजी वाबळे (वय 50, रा. पिंपळे…

Alandi : पूर्ववैमनस्यातून पती-पत्नीस कोयत्याने मारहाण

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांनी मिळून पती-पत्नीला शिवीगाळ करत कोयत्याने आणि काठीने मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 8) रात्री चाकण चौक, आळंदी येथे घडली. ज्ञानेश्वर लक्ष्मण कांबळे (वय 42, रा. चाकण चौक, आळंदी) यांनी…

Pune : स्वारगेट येथून कोल्हापूरला दोन बसेस रवाना; 49 प्रवाशांची घरवापसी

एमपीसी न्यूज - स्वारगेट येथून कोल्हापूरला दोन बसेस रविवारी रवाना झाल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करून स्वारगेट येथून कोल्हापूरसाठी बसेस रवाना करण्यात आल्या. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती…