Wakad : कारची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या कारने बीआरटीच्या सिग्नलला आणि त्यानंतर एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना 7 मे रोजी रात्री थेरगाव येथील 16 नंबर बस स्टॉप जवळ घडली.गणेश महादेव शिंदे (वय 35, रा.…

New Delhi : उद्यापासून निवडक प्रवासी ट्रेन धावणार; आरक्षणासाठी संकेतस्थळ सुरू

एमपीसी न्यूज - निवडक रेल्वे वाहतूक मंगळवार ( दि.12) मेपासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने याबाबत नियोजन जाहीर केले आहे. सुरुवातीला कमी संख्येत रेल्वे गाड्या धावतील. यादरम्यान प्रवाशांची आरोग्य आणि कोरोना तपासणी केली…

Dehugaon : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेला बेदम मारहाण; महिला गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - मुलगा त्याच्या आई वडिलांना मारहाण करत होता. त्यामुळे शेजारी राहणारी महिला हे भांडण सोडवण्यासाठी गेली. त्यावेळी मारहाण करणाऱ्या मुलाने भांडण सोडविण्यासाठी आलेल्या महिलेला बेदम मारहाण केली. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली आहे. ही…

Mumbai : राज्यात 25 हजार कंपन्यांचे उत्पादन सुरू, सहा लाख कामगार कामावर रुजू -सुभाष देसाई

एमपीसी न्यूज - रेड झोन वगळता सध्या राज्यात 57 हजार 745 उद्योगांना परवाने दिले असून 25 हजार कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे. त्यामध्ये सुमारे साडेसहा लाख कामगार काम करत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात 9 हजार 147 कारखान्यांना परवाने दिले आहेत.…

Chinchwad : सूसखिंडीतून पाषाणकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज - सूसकडून सूसखिंडीतून पाषाणकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिले आहेत.पाषाण-सुस येथील उड्डाणपुलाचे काम करण्यात येणार आहे.…

Mumbai : मटका किंग रतन खत्री यांचे मुंबईत निधन

एमपीसी न्यूज - मटका किंग रतन खत्री यांचे मुंबईत शनिवारी (दि. 10) सकाळी निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. खत्री मागील काही दिवसांपासून आजारी होते. खत्री यांनी 1960, 70 च्या दशकात मटका धंद्याचा प्रचंड विस्तार केला होता. त्यावेळी या धंद्याची एका…

Pimpri : दिव्यांग कल्याण योजना सल्लागारांची मुदतवाढ रद्द करा -मानव कांबळे

एमपीसी न्यूज - ‘दिव्यांग कल्याण योजनांसाठी’ नियुक्त करण्यात आलेले सल्लागार समीर घोष यांना मुदतवाढ देण्याचा व त्यासाठी एका वर्षासाठी सुमारे 39 लाख रुपये देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या सल्लागारांची मुदतवाढ रद्द करावी अशी मागणी…

Pimpri: लॉकडाउनचा महापालिकेला फटका! सहा सदस्यीय समिती करणार ‘काटकसरी’चे धोरण

एमपीसी न्यूज - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जमा रक्कमांची स्थिती गंभीर स्वरुपाची राहण्याची शक्यता आहे. पालिकेच्या विविध स्रोतापासून मिळणा-या उत्पन्नावर देखील परिणाम होणार आहे. अंदाजपत्रकातील…

Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून आणखी 112 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड पोलिसांनी रविवारी (दि. 10) 112 जणांवर कारवाई केली. लॉकडाऊनच्या कालावधीत प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याबाबत ही कारवाई करण्यात आली आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पोलिसांकडून ही कारवाई अविरत सुरू आहे.…

Lonavala : विनापरवाना दारू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - विनापरवाना दुचाकीवरून दारू वाहतूक केल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलीसांनी एका युवकावर शनिवारी सायंकाळी कारवाई केली. त्याच्याकडून 24 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई पवन कराड यांनी फिर्याद…