Talegaon – भरधाव दुचाकी कठड्याला थडकली; अपघातात दोघांचा मृत्यू, एकजण गंभीर

एमपीसी न्युज - रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्याला दुचाकी धडकल्याने झालेल्या विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात गुरुवारी (दि. 17) सकाळी सातच्या सुमारास बेगडेवाडी-माळवाडी रस्त्यावरील घोरावाडी रेल्वे…

Nigdi : निगडीत फेब्रुवारीत बालशाहीर पोवाड्याचे आयोजन

एमपीसी न्यूज -सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र शाहीर परिषद, पुणे जिल्हा शाखेच्या वतीने बुधवारी (दि. 6 फेब्रुवारीला) बालशाहीर पोवाडा गायन स्पर्धेचे आयोजन केले आहे. निगडी प्राधिकरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सदन, सेक्टर…

Pimpri: किमान वेतनसाठी कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचा संप; साफसफाईचे काम कोलमडले

एमपीसी न्यूज - किमान वेतनासाठी महापालिकेत ठेकेदार पद्धतीने काम करणा-या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. महापालिकेच्या तीन प्रभागांमधील एकूण 48 कर्मचाऱ्यांचा यात समावेश होता. त्यामुळे याठिकाणची कचरा उचलण्याची यंत्रणा कोलमडली आहे. दरम्यान,…

Hadapsar : मोबाईल शॉपीचे कुलूप उचकटून 2 लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज : मोबाईल शॉपीचे कुलूप उचकटून चोरट्यानी तब्बल 2 लाखाच्या मालावर हात साफ केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना 5 डिसेंबर 2018 ते 13 डिसेंबर या कालावधीत भेकराईनगर येथील जय महाराष्ट्र मोबाईल शॉपीमध्ये घडली आहे. याप्रकरणी रमेश…

Pimpri: महापालिकेतील अकरा लिपिक झाले मजूर!

एमपीसी न्यूज - महापालिका प्रशासकीय सेवेत अनुकंपा तत्वावर हंगामी स्वरुपात लिपिक पदावर नियुक्ती दिल्यानंतर दोन वर्षाच्या मुदतीत लिपिक पदासाठी आवश्यक टंकलेखन अर्हता धारण प्रमाणपत्र सादर केले नसल्याने अकरा लिपिकांना मजूर व्हावे लागले आहे.…

Pimpri: पाच लाख बालकांना गोवर-रुबेला प्रतिबंधक लस

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे पाच लाख एक हजार 810 बालकांनी आजअखेरपर्यंत गोवर-रुबेला प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ घेतला. या मोहिमेमध्ये सहा लाख 16 हजार 193 बालकांना लस देण्याचे लस देण्याचे उदिष्ट निश्चित करण्यात आले आहे. याबाबतची…

pune : ‘त्या’ बैठकीबाबत मला निमंत्रण दिले नाही; संजय काकडे

एमपीसी न्यूज - राज्यभरातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचा दौरा करण्यात येत आहे. प्रत्येक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज पुण्यातील 42 वा मतदारसंघ असल्याचे भाजप प्रदेशअध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले. तर या बैठकीला भाजपचे सहयोगी…

Pimpri: अजितदादा जेलमध्ये जातीलच; भाजप प्रदेशाध्याक्षांचा पुनरुच्चार

एमपीसी न्यूज -राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याप्रकरणी एसीबीने ठपका ठेवला आहे. त्यामुळे अजितदादा जेलमध्ये जातीलच, असा पुनरुच्चार भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज (गुरुवारी)केला.…

katraj : पतंग उडवताना टेरेसवरून पडून १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - कात्रज येथील गोकुळनगरमध्ये १२ वर्षांच्या मुलाचा टेरेसवरून पडून मृत्यू झाल्याची घटना कात्रज येथील गोकुळनगरमध्ये बुधवारी, दि. १६ रोजी घडली. ओम अतकरे असे मयत मुलाचे नाव आहे. इमारतीच्या टेरेसवर पतंग उडवण्यासाठी गेला असता त्याचा…

Pimpri : पिंपरी-चिंचवडमध्ये फेब्रुवारीत शाहिरी महोत्सवाचे आयोजन

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चार दिवसीय भव्य शाहिरी महोत्सवाचे आयोजन केले आहे, अशी माहिती महाराष्ट्र शाहीर परिषद, पुणे जिल्हाध्यक्ष शाहीर…