Maval : लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीची आत्महत्या

एमपीसी न्यूज - लोणावळा (Maval) ग्रामीण पोलीस ठाण्यात लहान मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबाबत दाखल असलेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि. 29) सकाळी परंदवाडी येथे उघडकीस आली.Nigdi : गदिमांच्या…

Khed : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिली आहे. ज्यामध्ये दुचाकीस्वार हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात 19 सप्टेंबर रोजी मध्यरात्री खेड (Khed) येथील रासे गावात झाला.Wakad : तीर्थक्षेत्र अरणला ‘अ’ दर्जा मिळवून…

Talegaon Dabhade : इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेत राष्ट्रीय सेवा योजनेचा वर्धापन दिन साजरा

एमपीसी न्यूज - इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या(Talegaon Dabhade) इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तरच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त व्याख्याते प्रदीप कदम यांचे व्याख्यान…

Talegaon Dabhade : राज्य स्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सिद्धी दाभाडे हिला सुवर्ण पदक

एमपीसी न्यूज - राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेमध्ये तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade)  येथील व्हिजन इंटरनॅशनल स्कूलच्या सिद्धी दाभाडे या विद्यार्थिनीने 14 वर्षाखालील 50 किलो वजन…

M. S. Swaminathan : स्वतंत्र भारताच्या पहिल्या हरितक्रांतीचे जनक डाॅ. एम. एस. स्वामीनाथन…

एमपीसी न्यूज : स्वतंत्र भारताच्या पहिल्या हरितक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे डाॅ. एम. एस. स्वामिनाथन (M. S. Swaminathan) यांचे आज (28 सप्टेंबर) गुरुवारी निधन झाले. ते 98 वर्षांचे होते. भारतातील कमी उत्पन्न असलेल्या शेतकर्‍यांना अधिक…

Khed : रिक्षातील चार महिला प्रवाशानीच चोरले महिलेचे मंगळसूत्र

एमपीसी न्यूज - रिक्षामध्ये बसलेल्या चार सहप्रवाशी महिलांनीच महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र चोरले आहे. ही घटना खेड (Khed) येथील भान फाटा येथे बुधवारी दुपारी घडली.Chikhali : चिखली- नेवाळे वस्तीतील ‘त्या’ रस्त्याला अखेर ‘गती’याप्रकरणी…

Sangvi : ऑनलाइन तिकीट बुकिंग जॉब असल्याचे सांगत महिलेचे पावणे पाच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज- ऑनलाईन तिकीट बुक करण्याचा पार्ट टाइम जॉब असल्याचे महिलेला आमिष दाखवण्यात आले. यामध्ये महिलेची तब्बल 4 लाख 79 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना 29 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत नवी सांगवी (Sangvi) येथे घडली.…

Chikhali : चिखली- नेवाळे वस्तीतील ‘त्या’ रस्त्याला अखेर ‘गती’

एमपीसी न्यूज - चिखली (Chikhali) - नेवाळेवस्ती येथील जयहरी हाऊसिंग सोसायटीसमोरील रस्त्याचा मार्ग अखेर मोकळा झाला. त्यामुळे 20 वर्षांपासून स्थानिक रहिवाशांची होणारी परवड थांबली असून, याकामी जागा मालक मोरे कुटुंबियांनी भूसंपादनासाठी सामाजिक…

Chinchwad : गणेश विसर्जन निमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज - गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांनी दिले आहेत. पिंपरी चिंचवड( Chinchwad) शहरात आज (गुरुवारी, दि. 28) बहुतांश सार्वजनिक गणेशोत्सव…

Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील 1086 मंडळांचे आज विसर्जन

एमपीसी न्यूज - गणेशोत्सवाचा आज (गुरुवारी, दि. 28) अखेरचा दहावा दिवस आहे. आज पिंपरी-चिंचवड (Chinchwad) पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील एकूण 1086 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे गणेश विसर्जन करणार आहेत. सर्वाधिक मंडळे आज गणेश विसर्जन करणार आहेत.…