Hinjavadi News: अज्ञात चोरट्याने मारहाण करून तरुणीकडील सोन्याचे दागिने व मोबाईल पळवले

एमपीसी न्यूज : तरुणीची गाडी थांबवुन अज्ञात चोरट्याने मारहाण करून तिच्याकडील कडील 88,000 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व मोबाईल घेऊन पळाल्याची घटना नेरे गावात घडली आहे. ही घटना 6 डिसेंबर रोजी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास संत तुकाराम साखर…

Navale Bridge Accident : खासदार सुप्रिया सुळे यांनी नवले ब्रिजवर होणाऱ्या अपघाताचा मुद्दा…

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी पुण्याच्या नऱ्हे भागातील नवले पुलाचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला. याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले, नवले ब्रिजवर वारंवार अपघात होत आहेत. 2021 सालापासून 14…

Pune news: पी एम एम पी एल कडून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी खास विद्यार्थी फेऱ्या

एमपीसी न्यूज : विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सायंकाळी गर्दीच्या वेळी आठ मार्गावरती सोमवार शुक्रवार सार्वजनिक सुट्ट्या बघून 'खास विद्यार्थी फेऱ्या' सुरू करण्यात आल्या आहेत. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील…

Aam Aadami Party : पुण्यातील मध्यवर्ती कार्यालयात आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांचा…

एमपीसी न्यूज : दिल्ली महापालिकेच्या आम आदमी पार्टीला (aam aadmi party) मिळालेल्या दणदणीत यशानंतर देशात सर्वत्र जल्लोष साजरा केला जात आहे. पुण्यातील मध्यवर्ती कार्यालयातही कार्यकर्त्यांनी जल्लोष आनंदोत्सव साजरा केला. राज्य संघटक विजय…

Pune News: आजपासून महाराष्ट्रातील ‘भारत जोडो’च्या छायाचित्रांचे प्रदर्शन

एमपीसी न्यूज: राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या बहुचर्चित कन्याकुमारी ते काश्मीर 'भारत जोडो' (Bharat Jodo) पदयात्रेला महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रात ही यात्रा दोन आठवडे चालली. त्यातील…

Talegaon News: गो नी दांडेकर उद्यानाचा उद्या नामकरण सोहळा

एमपीसी न्यूज : तळेगाव शहरातील आनंदनगर येथे उभारण्यात आलेल्या उद्यानाचा नामकरण सोहळा दिनांक 8 डिसेंबर सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे. सदर उद्यानास महाराष्ट्र भूषण गो.नी. दांडेकर उद्यान नामकरण करण्यात आले असून सदर…

Pune News: महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाणप्रकरणी कोंढव्यातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज: वीजबिलांच्या थकबाकीमुळे घरगुती विजेचा पुरवठा खंडित केल्याच्या कारणावरून महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कोंढवा येथील चार आरोपींविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात फौजदारी…

Pune News: महिला पत्रकारांसाठी दोन दिवसीय आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन

एमपीसी न्यूज : श्रीमती सोनिया गांधी यांच्या 76 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अठराव्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहात महिला पत्रकारांसाठी आयोजिलेल्या दोन दिवसीय आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन बुधवारी झाले. पुणे श्रमिक पत्रकार संघ, पूना हॉस्पिटल…

Pune News : अविट गोडीच्या गझलांनी रसिक मंत्रमुग्ध

एमपीसी न्यूज : यूं सजा चाँद…,रंजीशीही ही सही..., सलोना सा साजन है …,झुकी झुकी सी नज़र .., इन आँखों की मस्ती के .., होशवालोंको खबर क्या .. आज जाने की जि़द ना करो. . अशा मिर्झा गालिब, फैज अहमद फैज, शहरयार, नासिर कासमी, कैफी आझमी, राहत इंदोरी…

International Fountain Pen Festival: पुण्यात 10 आणि 11 डिसेंबर रोजी 6 व्या आंतराष्ट्रीय…

एमपीसी न्यूज : भारत तसेच जगभरातील 50 हून अधिक ब्रँड’ने तयार केलेले उच्च प्रतीचे आणि विविध प्रकारातील 2000 हून अधिक पेनांचे प्रदर्शन, उच्च दर्जाची शाई, पेन ठेवण्यासाठीचे खास पेनकेस, त्याचबरोबर ऐतिहासिक महत्व असणारे विविध लेखन साहित्य अशा…