Aam Aadami Party : पुण्यातील मध्यवर्ती कार्यालयात आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

एमपीसी न्यूज : दिल्ली महापालिकेच्या आम आदमी पार्टीला (aam aadmi party) मिळालेल्या दणदणीत यशानंतर देशात सर्वत्र जल्लोष साजरा केला जात आहे. पुण्यातील मध्यवर्ती कार्यालयातही कार्यकर्त्यांनी जल्लोष आनंदोत्सव साजरा केला.

राज्य संघटक विजय कुंभार, शहरअध्यक्ष अभिजीत मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी विजय साजरा केला. एकमेकांना पेढे, लाडू भरवत दिल्लीत मिळालेल्या यशानंतर पुण्यात रॅली देखील काढण्यात आली.

Chinchwad News : राष्ट्रवादी काँग्रेससोबतची आघाडी कोणालाही मान्य नव्हती – श्रीरंग बारणे

“आधी पंजाब झाले, आता दिल्ली जिंकली आगामी काळात पुणे महानगर पालिकेवर आपचा झेंडा फडकेल”, असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.