Pune : पत्नीचा डोक्यात दगड घालून खून करून पतीची आत्महत्या

एमपीसी न्यूज - पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून  खून  करत  झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पुण्यातील एनडीएच्या पाठीमागील पिकॉक- बे परिसरात ही  घटना घडली . या घटनेचे कारण अद्याप समजू शकले नाही. सोमनाथ सखाराम वाघ आणि पत्नी सुवर्णा…

Maharashtra : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यातील इंटरनेट व…

एमपीसी न्यूज -  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून (Maharashtra) आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काल मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. त्यानंतर ते आक्रमक भूमिका घेत थेट सागर बंगल्याच्या दिशेने मुंबईला  निघाले…

Pimpri : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सायकल हा उत्तम पर्याय – अमित गोरखे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर हे सायकलचे शहर म्हणून ओळखलं ( Pimpri ) जात होते. त्यानंतर काळ बदलत गेला, मोटार सायकल आल्या तसा तसा पर्यावरणाचा ही समतोल ही बिघडत गेला.आज पुन्हा आपल्याला पर्यावरणाचा समतोल तसेच आपले आरोग्य(फिटनेस)ही सांभाळता…

Akurdi : सुखाचा दागिना घालून आपल्यासह समाज सुखी करा – ह. भ. प. किसनमहाराज चौधरी

एमपीसी न्यूज - "गळ्यात सोन्याचा दागिना घालून मिरविण्यापेक्षा सुखाचा (Akurdi) दागिना घालून आपल्यासह समाज सुखी करा!" असे आवाहन प्रवचनकार ह. भ. प. किसनमहाराज चौधरी यांनी केले. ते आकुर्डी येथे रविवारी (दि.25) आयोजीत शब्दधन काव्यमंच…

Pimpri : पथ विक्रेता कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी ‘वर्षा’ बंगल्यासमोर…

एमपीसी न्यूज -  महाराष्ट्र राज्यातील पथारी, हातगाडी, स्टॉल धारकावर ( Pimpri) विविध ठिकाणच्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये पथविक्रेत्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत नाही आणि त्यांच्या वरती दंडकेशाही पद्धतीने कारवाई केली जात असल्याचा आरोप…

Pune : 24 तासात पुण्याचे तापमान पुन्हा घसरले, पारा 10.9 अंशावर

एमपीसी  न्यूज –  पुण्याचे शनिवारी (दि.24) वाजेपर्यंत किमान तापमानाचा (Pune) पारा 12.8 अंश सेल्सिअस नोंदला होता. रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत हे तापमान 10.9 अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाले. चोवीस तासांमध्ये 1.9 अंश सेल्सिअसने किमान तापमान कमी…

Ajit Pawar Letter : मला राजकारणात अपघाताने संधी मिळाली – अजित पवार

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्ष, शिवसेना यांच्यासोबत जाताना ( Ajit Pawar Letter) वेगळा विचार केला, त्या बाबत अनेक माध्यमातून विविध प्रकारे आजही चर्चा होत आहे. या बाबत माझी नेमकी भूमिका राज्यातील सन्माननीय…

Pune : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालकपदी नानासाहेब जाधव…

एमपीसी न्यूज - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काल (रविवारी) पुण्यामध्ये ( Pune) झालेल्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतिक बैठकीत प्रांत संघचालक पदी नगर येथील नानासाहेब अण्णाजी तथा सुरेश जाधव यांची निवड करण्यात आली. संघाच्या रचनेत दर तीन वर्षांनी…

Pimpri : भाजप उद्योजक आघाडी महिला अध्यक्षपदी उत्कर्षा जितेंद्र कुलकर्णी

एमपीसी न्यूज -  पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पार्टी  - उद्योग आघाडी ची जिल्हा ( Pimpri) कार्यकारणी  शनिवारी (दि.24)  जाहिर करण्यात आली . या कार्यकारीणीमध्ये  महिला अध्यक्ष उद्योजक आघाडी या पदासाठी उत्कर्षां जितेंद्र…

Talegaon Dabhade : तळेगाव मध्ये संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंती

एमपीसी न्यूज - राष्ट्रीय चर्मकार महासंघ तळेगाव दाभाडे यांच्यावतीने संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती ( Talegaon Dabhade) साजरी करण्यात आली. शनिवारी (दि. 24) साजरी झालेल्या जयंती सोहळ्यात व्याख्यान आणि समाजातील बांधवांचा गौरव समारंभ…