Pimpri : मिळालेली भूमिका आनंदाने स्वीकारणे हेच आनंदी जीवनाचे गमक – पत्रकार अनिल…

एमपीसी न्यूज - ''परमेश्वराने पृथ्वीतलावर पाठवताना प्रत्येकाची भूमिका ( Pimpri)  ठरवलेली असते. त्याप्रमाणे आपली ज्या भूमिकेसाठी निवड केली, ती भूमिका आनंदाने स्वीकारणे हेच आनंदी जीवनाचे गमक असल्याचे'' मत पत्रकार, अनिल कातळे यांनी चिंचवड येथे…

Kalewadi : मित्राच्या नावे बनावट फेसबुक खाते तयार करून नागरिकाची आर्थिक फसवणूक

एमपीसी न्यूज -  मित्राच्या नावे बनावट फेसबुक खाते तयार ( Kalewadi) करून एका 58 वर्षीय नागरिकाची 94 हजार रुपयांची फसवणूक करण्यात  आली आहे.  ही फसवणूक मंगळवार (दि.13) ते बुधवार पर्यंत (दि.14) काळेवाडी येथे घडली आहे.याप्रकरणी…

Mahalunge : महिंद्रा कंपनीमध्ये नोकरीचे आमिष दाखवून महिलेची 10 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज -  महिंद्रा कंपनीमध्ये नोकरी लावतो म्हणत महिलेची  10 लाख रुपयांची ( Mahalunge) फसवणूक केली आहे. हा सारा प्रकार 6 नोव्हेंबर 2023 ते 5 फेब्रुवारी 2024 या कालावधीत निघोजे महिंद्रा कंपनी येथे घडली आहे.याप्रकरणी महाळुंगे…

Talegaon Dabhade : कै.डॉ.शं.वा.परांजपे स्मृती आंतरशालेय बालनाट्य स्पर्धेत प्राथमिक विभागात…

एमपीसी न्यूज -  कै.डॉ.शं.वा.परांजपे स्मृती आंतरशालेय बालनाट्य स्पर्धा तळेगाव दाभाडे येथील (Talegaon Dabhade) कलापिनी संस्थेत पार पडली. या स्पर्धेचे हे 46  वे वर्ष आहे. संपूर्ण मावळ तालुक्यातून नाट्य चळवळ चालू ठेवून उत्तम कलाकार घडवण्याचे…

Alandi : श्री गणेश जयंती निमित्त शिवतेज मित्र मंडळाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन

एमपीसी न्यूज -  काल  दि.13 रोजी श्री गणेश जयंती निमित्त शिवतेज मित्र मंडळाच्यावतीने विविध( Alandi)   धार्मिक कार्यक्रम, श्रींची मिरवणूक, रक्तदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी निदान व शस्त्रक्रिया अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.Bhosari…

Kalewadi : मित्रासोबत गेलेल्या तरुणाला बेदम मारहाण, तिघांना अटक

एमपीसी न्यूज - मित्रासोबत गेलेल्या तरुणाला लाथाबुक्क्या व लाकडी दांडक्याने (Kalewadi) मारहाण केली आहे. ही घटना रविवारी (दि.11) काळेवाडी येथे घडली.याप्रकरणी वाकड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.याप्रकरणी अर्पण जितेंद्र गायकवाड (वय 18…

PCMC :  एक हजार मालमत्ता जप्त; थकीत कर भरून जप्तीची कारवाई टाळण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज -  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी ( PCMC)  विभागाच्या वतीने थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्तीचा धडाका सुरू केला आहे. आतापर्यंत 346 मालमत्ता सील, 538 मालमत्तांवर जप्ती अधिपत्र डकविले, 128 मालमत्ता धारकांचे नळजोड…

Wakad : वाकडमधील ‘ती’ बिल्डिंग पाडली; बिल्डरला नोटीस

एमपीसी न्यूज - तीन मजली बांधकाम सुरू असताना वाकड भागातील ( Wakad) झुकलेली इमारत आज बुधवारी पाडण्यात आली. याबाबत महापालिका बिल्डरला नोटीस देखील देणार आहे. थेरगाव येथे बांधकाम व्यावसायिक सुनील दोलवानी यांच्या तीन मजली इमारतीचे बांधकाम…

Pimpri :  काँग्रेसकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर; सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभा…

एमपीसी न्यूज -  काँग्रेसकडून राज्यसभा  ( Pimpri)  उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.  काँग्रेसच्या माजी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असून त्या राज्यसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत. PCMC :…

PCMC : शहरातील 1100 हाेर्डिंगधारकांना  नाेटीसा

एमपीसी न्यूज -  महापालिकेच्या आकाश चिन्ह व परवाना विभागाने ( PCMC)  शहरातील 1100 हाेर्डिंगधारकांना थकीत शुल्क भरण्यासाठी नाेटीसा दिल्या आहेत. थकीत शुल्काची रक्कम 29 फेब्रुवारीपर्यंत भरावी, अन्यथा हाेर्डिंग अनधिकृत गृहीत धरून कारवाई करण्यात…