Chikhali : समजावण्यास गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज -  मित्रा सोबत होत असलेले भांडण ( Chikhali)  सोडविण्यास गेलेल्या मित्राला तिघांनी कोयत्याने वार करत गंभीर जखमी केले आहे. ही घटना बुधवारी (दि.31) म्हेत्रेवस्ती ,चिखली येथे घडली आहे.याप्रकऱणी दानिश वाजीद शेख (वय 24 रा.निगडी)…

Maval : केमिकलयुक्त पाणी नदीत सोडल्याने गंगा पेपर मिल बंद करण्याचा इशारा

एमपीसी न्यूज - बेबडओहोळ येथील कंपनीतून निघणारे ( Maval ) केमिकल युक्त पाणी पवना नदीत सोडल्याने पवना नदीचे प्रदूषण होत आहे. प्रदूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रदूषण कमी न केल्यास गंगा पेपर मिल ही…

BJP : घर चलो अभियान धुमधडाक्यात राबविण्याचा बुथ कार्यकर्त्यांच्या संमेलनात संकल्प

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार (BJP ) तयारी सुरू झाली आहे. निवडणुकीपूर्वी शहरातील प्रत्येक नागरिकांपर्यंत केंद्र व राज्य या दोन्ही सरकारने केलेली कामे पोहोचवण्यासाठी शहर भाजपने कंबर कसली आहे.…

Alandi : आळंदीमध्ये मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबांचा सर्वेक्षणास उत्स्फूर्त…

एमपीसी न्यूज -  आळंदी शहरात राज्य मागासवर्ग आयोगाच्या (Alandi) निर्देशानुसार मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याकरिता आळंदी नगरपरिषद कर्मचारी व शिक्षक यांचे मार्फत मोबाईल आधारित सर्वेक्षण सुरू असून जवळपास 96% कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले…

Poonam Pandey : अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचे निधन

एमपीसी न्यूज - अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे गर्भाशयाच्या कॅन्सरने निधन ( Poonam Pandey ) झाले आहे. ती  32 वर्षाची होती. Talegaon Dabhade : वेणुबाई वारींगे यांचे निधनपूनम पांडेच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत तिच्या…

Talegaon Dabhade : वेणुबाई वारींगे यांचे निधन

एमपीसी न्यूज - वारंगवाडी गावच्या  शेतकरी कुटुंबातील सामाजिक ( Talegaon Dabhade) कार्यकर्त्या वेणुबाई नथुराम वारींगे (वय 76) यांचे गुरुवार (दि 1) अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांचे पश्चात पती,दोन मुले,चार मुली सुना,नातवंडे असा मोठा परिवार…

Pune : निरंकारी सदगुरु माताजींचे 7 फेब्रुवारीला पुण्यात आगमन

एमपीसी न्यूज -  नागपूर येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्राच्या 57व्या वार्षिक निरंकारी संत समागमानंतर निरंकारी ( Pune ) सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमीतजी यांच्या मानव कल्याणार्थ प्रचारयात्रे दरम्यान पुणे  शहरामध्ये…

Talegaon : तळेगाव स्टेशन ते कलश मंदिर चैत्र परिपाठी (पंचतिर्थ) संपन्न

एमपीसी न्यूज -  तळेगाव स्टेशन श्री शांतिनाथ आदिनाथ जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ द्वारा आयोजित व आचार्य अक्षयबोधीसुरीश्वरजी म.सा., आचार्य महाबोधीसुरीश्वरजी म.सा. आदिठाना एवं प. पु. साध्वीजी जिनकृपाजी म.सा. आदिठाना यांच्या ( Talegaon ) …

Chakan : चाकण मधील ‘ती’ घटना खून नव्हे तरअपघात

एमपीसी न्यूज - चाकण मार्केट यार्ड समोरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत डोक्याचा (Chakan) चेंदा मेंदा झालेला मृतदेह आणि जवळच एक मोठा दगड मिळून आल्याची घटना गुरुवारी (दि.1) सकाळी उघडकीस आली. घटनास्थळी दिसून आलेल्या परिस्थितीमुळे पोलीस…

Kamshet : पवनानगर रोडवर अपघातात तरसाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - कामशेत-पवनानगर रोडवर अपघातात तरसाचा ( Kamshet) मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 2) सकाळी उघडकीस आली.मिळालेल्या माहितीनुसार, कामशेत येथून पवनानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर द्रुतगती मार्गाजवळ एक तरस मृतावस्थेत आढळले. या…