Thergaon : घरातील दागिन्याबाबत विचारणा केली म्हणून मुलानेच केले आईवर जीवघेणे वार

एमपीसी न्यूज - घरातील दागिने कोठे ठेवले, गहाण ठेवले की विकले ( Thergaon ) याबाबत आईने विचारले असता मुलाने थेट चाकूने आईवरच जिवघेणे वार केले आहेत. ही धक्कादायक घटना रविवारी (दि.11) थेरगाव येथे घडली आहे.याप्रकरणी…

Talegaon Dabhade : रोटरी सिटी व फिटनेस क्लबतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी व डॉ. खिस्तीस फिट ( Talegaon Dabhade) फॅमिली लाईफस्टाईल झोन फिटनेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव दाभाडे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. आरोग्य तपासणीसह चांगल्या आरोग्याचा…

Pune : किटकांच्या टोर्नेडोला तापमानातील चढ उतार कारणीभूत- हवामान खाते

एमपीसी न्यूज – केशवनगर आणि खराडी गावठाण भागात ( Pune ) नदीपात्रात कीटकांचे थवे दिसून आले होते. अनेक नागरिकांनी याचे व्हिडीओ काढून समाजमाध्यमांवर टाकले होते. नदीपात्रात पाण्याची पातळी वाढल्याने हे डासांचे थवे, असे उडत असल्याचे सांगितले जात…

Pune :  नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयात राष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धेचे आयोजन 

एमपीसी न्यूज - डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयाच्यावतीने ( Pune ) लोकमान्य टिळक राष्ट्रीय अपिलीय अभिरूप न्यायालय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी ही स्पर्धा पार पडणार आहे.…

Sharad Mohol Murder case : शरद मोहोळ खून प्रकरणात सात आरोपींना 17 फेब्रुवारी पर्यंत मोक्का…

एमपीसी न्यूज - कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात ( Sharad Mohol Murder case ) अटक केलेल्या दोन वकिलांसह सात आरोपींना विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी 17 फेब्रुवारीपर्यंत मोक्का कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार गणेश…

Pune : पुणे रेल्वे जंक्शन यार्डमध्ये उभ्या असलेल्या रेल्वेच्या डब्ब्याला भीषण आग

एमपीसी न्यूज - पुणे स्थानकात यार्डमध्ये उभ्या असलेल्या (Pune)  रेल्वेच्या एका डब्ब्याला रात्री 2 च्या सुमारास भीषण आग लागली. ही आग नेमकी कशी लागली हे समजू शकले नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी जात आगीवर नियंत्रण…

Pimpri : उत्तम आरोग्यासाठी व्यायाम व आहाराकडे लक्ष देण्याची आवश्यकता –  डॉ.कांचन…

एमपीसी न्यूज – कॅन्सर सारख्या आजारावर मात ( Pimpri) करण्यासाठी शारीरिक हालचाल व आहारावर लक्ष देण्याची आवश्यकता आहे ,असा मोलाचा सल्ला डॉ. कांचन दुरुगकर यांनी विद्यार्थिनींना दिला.प्रीतम प्रकाश महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळाच्या…

Ravet : अवैध वृक्षतोडीच्या निषेधार्थ पर्यावरणप्रेमींचे मुंडन

एमपीसी न्यूज -  रावेत मेट्रो इको पार्कची जागा ही बनावट ( Ravet) पंचनामा करून निवडणूक आयोग व सरकारची फसवणूक करून हस्तांतरित केली गेली. तसेच तेथे निवडणूक आयोग स्वतः अनधिकृत बांधकाम करत आहे. त्यासाठी अवैध वृक्षतोड करण्यात आल्याच्या निषेधार्थ…

Maharashtra : बारा बलुतेदारांसाठी संत गाडगेबाबा आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना

एमपीसी न्यूज - बारा बलुतेदारांसाठी श्री संत गाडगेबाबा आर्थिक मागास विकास महामंडळ स्थापन केले ( Maharashtra) जाईल, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, अशी…

Pimpri : महिला पोलिसांसाठी फिरत्या स्वच्छतागृहाची मागणी

एमपीसी न्यूज - बंदोबस्तावर असलेल्या महिला (Pimpri) पोलिसांसाठी स्वच्छतागृहाची सोय नसते. त्यामुळे महिला पोलिसांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. त्यासाठी बंदोबस्तावरील महिला पोलिसांसाठी फिरत्या स्वच्छतागृहाची व सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीनची…