Alandi News :आळंदी शहरात 19 जानेवारीला पाणीपुरवठा बंद

आळंदी:- आळंदी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या भामा आसखेड केंद्रावरील जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीच्या (Alandi News) कामामुळे गुरुवारी दि.19 जानेवारीला संपूर्ण पुणे शहर व आळंदी नगरपरिषद हद्दीतील पाणी वितरण बंद राहणार आहे. Pune…

Pune Crime News :मार्केट यार्डमधील व्यावसायीकाला लुटणाऱ्या गुप्ता टोळीवर मोक्का अंतर्गत…

एमपीसी न्यूज -  मार्केड यार्डमध्ये व्यावसायीकाच्या ऑफीस मध्ये जात 28 लाख रुपयांची लूट करणाऱ्या अविनाश गुप्ता व त्याच्या 12 साथीदारांवर मार्केट यार्ड (Pune Crime News)पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. यामध्ये टोळी प्रमुख अविनाश…

Bopodi News : बोपोडी येथील मुळा नदीत सापडला 31 वर्षीय तरुणाचा मृतदेह

एमपीसी न्यूज -एका 31 वर्षीय तरुणाचा मृतदेह बोपोडी येथील (Bopodi News)मुळा नदीत आज मंगळवार 17 जानेवारी रोजी सापडला आहे. तो तरुण बोपोडीतील रहिवासी होता.  पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या औंध केंद्राला  माहिती मिळाली की ,  दुपारी…

Chinchwad News: आध्यात्मिक विचारांशिवाय तरणोपाय नाही – किसनमहाराज चौधरी

एमपीसी न्यूज - "आध्यात्मिक विचारांशिवाय तरणोपाय नाही!" असे विचार ज्येष्ठ प्रवचनकार ह.भ.प. किसनमहाराज चौधरी यांनी कै. सोपानराव भोईर विरंगुळा केंद्र, बिजलीनगर, चिंचवड (Chinchwad News) येथे व्यक्त केले. बिजलीनगर ज्येष्ठ नागरिक संघ आयोजित…

Talegaon Dabhade News : प्रेमातूनच जाती अंत शक्य – प्रदीप निफाडकर

एमपीसी न्यूज- प्रेम ही उदात्त संकल्पना आहे. तिला विनाकारण बदनाम केले जाते. महाविद्यालयीन युवकांनी प्रेमाचा सात्विक अनुभव घेत आयुष्याला (Talegaon Dabhade News) सामोरे जावे. त्यातून जाती अंतासारख्या मोठ्या प्रश्नाची उकल सहज शक्य आहे, असे मत…

Pimple Guruv News : एकच फ्लॅट दोघांना विकला, कर्ज काढताना पडले पितळ उघडे

एमपीसी न्यूज - एकच फ्लॅट दोघांना विकला असल्याचा धक्कादायक प्रकार हा फ्लॅटचे कर्ज काढत असताना उघड झाला(Pimple Guruv News)आहे. हा प्रकार सन 2017 ते 16 जानेवारी 2023 या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडला. ऋतुराज विलास सूर्यवंशी (रा. पिंपळे गुरव)…

Pune Crime news : ज्येष्ठ नागरिकास धमकावून लुटणाऱ्यास 24 तासात अटक

एमपीसी न्यूज-संक्रांतीच्या खरेदी करता आलेल्या ज्येष्ठ नागरिकास (Pune Crime news )धमकावून लुटणाऱ्यास 24 तासात अटक करण्यात खडक पोलिस ठाण्याच्या तपास पथकास यश आले आहे.याबाबत आंबेगाव येथील ज्येष्ठ नागरिकाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Bhosari Crime News : मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणाचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज- सोसायटीच्या गेट समोर मोबाईल फोनवर बोलत असलेल्या तरुणाचा मोबाईल (Bhosari Crime News)फोन तीन चोरट्यांनी हिसकावून नेला. ही घटना बुधवारी (दि. 11) रात्री अकरा वाजता इंद्रायणीनगर भोसरी येथे घडली. धीरज उत्तम लोणकर (वय 23, रा.…

Pune News: जी 20 पायाभूत सुविधा कार्यगटाच्या(IWG) दोन दिवसीय बैठकीचा उद्या होणार प्रारंभ

एमपीसी न्यूज-भारताच्या जी 20 अध्यक्षते अंतर्गत जी 20 पायाभूत सुविधा कार्यगटाच्या(IWG) पहिल्या बैठकीचे पुण्यामध्ये उद्या (16 जानेवारी)  रोजी (Pune News)आयोजन होणार आहे. या बैठकीमध्ये आयडब्लूजी सदस्य देश, अतिथी देश आणि भारताने निमंत्रित…

Pune News : जी-20 बैठकीसाठी रविवारी विविध देशांच्या 38 प्रतिनिधींचे आगमन

एमपीसी न्यूज - पुणे येथे 16 व 17 जानेवारी रोजी आयोजित बैठकीसाठी (Pune News) दिवसभरात विविध देशांच्या सुमारे 38 प्रतिनिधींचे रविवारी सायंकाळपर्यंत लोहगाव विमानतळावर आज आगमन झाले. आगमन झालेल्या  प्रतिनिधींमधे जी-20 समूहाच्या ऑस्ट्रेलिया,…