Video by Shreeram Kunte : सावधान !! पेगासस स्पायवेअर वापरून सरकार तुमच्यावर लक्ष ठेवतंय 

एमपीसी न्यूज : पेगासस स्पायवेअर वापरून आपलं सरकार आपल्या हालचालींवर बेकायदेशीरपणे लक्ष ठेवतंय का? आपलं स्वातंत्र्य हळूहळू कमी होतंय का? व्हिडीओ बघा आणि तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की सांगा.

 

YouTube link-

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.