Bhosari : लघुउद्योग संघटनेचे माजी अध्यक्ष नितीन बनकर यांचे निधन

एमपीसी न्यूज- लघुउद्योग संघटनेचे माजी अध्यक्ष नितीन बनकर (वय 56) यांचे आज, गुरुवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी पाच वाजता भोसरी स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.