मंगळवार, डिसेंबर 6, 2022

Bhosari News : आमदार महेश लांडगे यांना मातृशोक

एमपीसी न्यूज : भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा आमदार महेशदादा लांडगे आणि उद्योजग कार्तिक लांडगे यांच्या मातोश्री हिराबाई किसनराव लांडगे यांचे अल्पशा आजाराने 24 सप्टेंबर रोजी निधन झाले आहे. त्या 65 वर्षाच्या होत्या. (Bhosari News)त्यांचा अंतिम विधी आज दि 25 रोजी सकाळी 11.30 वा भोसरी येथीस तळ्याकाठी स्मशान भूमी येथे करण्यात येतील. त्यांच्यामागे पती, मुले आमदार महेश लांडगे, कामगार नेते सचिन लांडगे, कार्तिक लांडगे,सूना नातवंडे असा परिवार आहे.

Latest news
Related news