Pimpri : पीएमपीएलच्या वर्धापनदिनानिमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन 

एमपीसी न्युज – पुणे महानगर परिवहन महामंडळ ( पीएमपीएल ) 16 व्या वर्धापनादिनानिमित्ताने रक्तदान शिबीरीचे आयोजन करण्यात आले. (Pimpri) यावेळी पीएमपीएलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये पुरुषां सकट महीलांनी देखील सहभाग घेतला. या रक्तदान शिबिरात पीएमपीएल च्या एकूण 1903 कर्मचाऱ्यांनी सहभागी झाले.

Kamshet : कामशेत रेल्वे स्थानकावर तरुणाचा खून

त्यामध्ये स्वारगेट , न.ता वाडी , कोथरुड, कात्रज, हडपसर, मार्केटयार्ड, पुणे स्टेशन, निगडी, भोसरी, पिपंरी, भोकराईनगर, शेवाळीवाडी, बालेवाडी, बाणेर, वाघोली, हेक्डवार्टर1, या सर्व डेपोमधील कर्मचारऱ्यांना सहभाग नोंदवला. तसेच रक्तदान शिबिरासाठी 27  महिलांनी तर 1876 पुरुषांनी सहभाग घेऊन रक्तदान केले.(Pimpri) यावेळी अध्यक्ष‌, व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बिकोरिया यांनी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.