Budget : आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार देशाचा अर्थसंकल्प

एमपीसी न्यूज – आज देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Budget) देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. निर्मला सीतारामन सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी सादर करण्यात येणारा  हा अंतरिम अर्थसंकल्प असेल. अंतरिम अर्थसंकल्प एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांसाठी असणार आहे.

Today’s Horoscope 01 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

केंद्र सरकारच्या आवश्यक खर्चाची पूर्तता करण्यासाठी संसदेची मंजुरी या अंतरिम अर्थसंकल्पात घेण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता  हा अर्थसंकल्प सादर होईल.लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून मोठ्या घोषणा करण्यात येण्याची (Budget) शक्यता आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.