Chinchwad : मनोज जरांगे यांचे पिंपरी चिंचवड शहरात आगमन

एमपीसी न्यूज : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे अखेर पिंपरी (Chinchwad) चिंचवड शहरात दाखल झाले आहेत. ते सांगवी फाटा येथील रक्षक चौकात हजर झाले असून लाखो आंदोलक त्यांच्या सोबत आहेत. तसेव हजारोंच्या संख्येने त्यांच्या सोबत गाड्या देखील आहेत. त्यांना समर्थन देण्यासाठी लाखोंची गर्दी उसळली आहे.

पिंपरी चिंचवड शहर जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यास सकाळपासून सज्ज होते. अखेर जरांगे पाटील पिंपरी चिंचवड मध्ये दाखल झाले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.