Chinchwad : उच्च दाब सबस्टेशनमध्ये बिघाड झाल्यामुळे पिंपरी-चिंचवड भागात वीजपुरवठा खंडीत

एमपीसी न्यूज : चिंचवड येथील महापारेषण येथे अति उच्च दाब (Chinchwad) सबस्टेशनमध्ये बिघाड झाल्यामुळे संपूर्ण निगडी प्राधिकरण, रावेत, देहूरोड,चिंचवड बिजलीनगर, आकुर्डी अशा अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे.

Pune Rain : धनत्रयोदशी दिवशी पावसाची पुण्यात जोरदार बॅटिंग, हडपसरला 70 मिमी पावसाची नोंद

हा वीज पुरवठा सुरळीत चालू करण्यासाठी युद्ध पातळीवर वीज काम चालू आहे. टप्प्याटप्प्याने सर्व वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी 1-2 तास लागतील सर्व नागरिकांनी सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.