Browsing Category

क्राईम न्यूज

Wakad: दुकानातील कामगाराने दुचाकीसह पळवली रोकड

एमपीसी न्यूज -  दुकानात काम करणाऱ्या कामगाराने मालकाच्या घरातून 50 हजारांची रोख रक्कम आणि दुचाकी चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 7) दुपारी विजयनगर, काळेवाडी येथे घडली.   मोहम्मद वसीम शरीफ सिद्दिकी (वय 24, रा. पिंपरी) असे गुन्हा दाखल…

Wakad: बनावट स्पेअर पार्ट विक्रीप्रकरणी दुकानदारावर गुन्हा

एमपीसी न्यूज -  होंडा कंपनीचे बनावट स्पेअर पार्ट विक्री केल्याप्रकरणी एका दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 9) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास क्रांतिवीर नगर, थेरगाव(Wakad) येथे करण्यात आली.  …

Sangvi : पार्ट टाईम जॉबच्या बहाण्याने 33 लाखांची फसवणूक करणाऱ्यास सायबर सेलकडून अटक

एमपीसी न्यूज - हॉटेलचा व्यवसाय वाढविण्यासाठी पार्ट टाईम जॉबच्या माध्यमातून मदत करण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची 32 लाख 92 हजारांची फसवणूक करणाऱ्यास पिंपरी-चिंचवड सायबर सेलने मीरा भाईंदर येथून अटक करण्यात आली. जैद जाकीर खान (वय 20, रा.…

Hinjawadi : तडीपार गुंडाकडून हिंजवडी पोलिसांनी जप्त केल्या 28 हजारांच्या बनावट चलनी नोटा, दहा…

एमपीसी न्यूज - पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सापडलेल्या तडीपार गुंडाकडून पोलिसांनी कोयता जप्त केला. त्यानंतर त्याच्याकडे कसून चौकशी करत पोलिसांनी 28 हजारांच्या बनावट चलनी नोटा, 10 दुचाकी आणि दोन रिक्षा जप्त(Hinjawadi) केल्या. अक्षय उर्फ…

Charholi : पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार; परिसरात दहशत

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार केले. तसेच तरुणाला मारहाण करून परिसरात दहशत(Charholi) निर्माण केली. ही घटना बुधवारी (दि. 8) सायंकाळी साडेचार वाजता काजळेवाडी,चऱ्होली बुद्रुक येथे…

Pimpri : बेकायदेशीररित्या सिलेंडर बाळगल्याने हातगाडी चालकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - खाद्य पदार्थांची गाडी चालवणाऱ्यांनी खाद्य पदार्थ बनवण्यासाठी बेकायदेशीररित्या सिलेंडर, गॅस शेगडी असे ज्वालाग्राही साहित्य बाळगले म्हणून पिंपरी पोलिसांनी हातगाडी चालक आणि मालकावर(Pimpri) गुन्हा दाखल केला. ही कारवाई गुरुवारी…

Nigdi : पूर्ववैमनस्यातून एकावर जीवघेणा हल्ला

एमपीसी न्यूज - पूर्ववैमनस्यातून एकावर पालघन ने मारहाण करत जीवघेणा हल्ला केला आहे. ही घटना बुधवारी (दि.8) निगडी येथे घडली आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात राहुल दत्ता कुदळे (वय22 रा.निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. यावरून बबलू…

Pimpri-Chinchwad : कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट येथून साडेपाच लाखाचे कॉपर वायर चोरीला

एमपीसी न्यूज - कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट येथून चोराने तब्बल वेगवेगळ्या प्रकारचे साडेपाच लाख रुपयांचे कॉपर वायर चोरून नेले आहे. ही चोरी 30 मार्च 2023 ते 2 मे 2024 या कालावधीत ताथवडे(Pimpri-Chinchwad) येथे घडली आहे. याप्रकरणी योगेश…

Talegaon : पोलीस उपनिरीक्षकाने हटकल्याने चोरट्याने केला गोळीबार

एमपीसी न्यूज - कॉलनीमध्ये संशयितपणे फिरत असल्याचे दिसल्याने पोलीस उपनिरीक्षकाने एकाला   (Talegaon )  हटकले. त्यावरून चोरट्याने थेट गोळीबार करत आपल्या साथीदारासह पळ काढला. ही घटना तळेगाव दाभाडे मधील मस्करनेस कॉलनी मध्ये गुरुवारी (दि. 9)…

Pune Mumbai Express Way Accident : पुणे मुंबईत द्रुतगती मार्गावर तीन वाहनांचा अपघात; तिघांचा मृत्यू,…

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बोरघाटात खोपोली जवळ ( Pune Mumbai Express Way Accident ) शुक्रवारी (दि. 10) पहाटे सव्वाचार वाजताच्या सुमारास तीन वाहनांचा अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आठजण…